• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

निर्जंतूकीकरणासाठी औषधी व साहित्य खरेदी; परिवहन कार्यालयाने मागविली दरपत्रके

Team by Team
May 1, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
Our akola
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- उपप्रादेशिक परिवहन विभागाला आपल्या अखत्यारीतील कार्यालये, वाहने व सार्वजनिक स्थळांचे निर्जंतूकीकरण करण्यासाठी साहित्य व आवश्यक निर्जंतूके, औषधे खरेदी करावयाची असल्याने त्यांनी त्यासाठी दरपत्रके मागविली आहेत. 

यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या सुचनेनुसार, कोरोना विषाणू (कोविड-२९) वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यालयातील कर्मचारी, शासकीय कामासाठी कार्यालयात उपस्थित राहणारी जनता तसेच सार्वजनिक वाहतूक करणारी वाहने व सार्वजनिक स्थळे यांचे निर्जंतूकीकरण करण्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे. त्यासाठी विहीत कार्यपध्दती अवलंबून आवश्यक खरेदी करण्यास परिवहन आयुक्त कार्यालयाने कळविले आहे. त्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हॅण्ड सॅनिटायझर २०० मिलि, हॅण्ड सॅनिटायझर पाच लिटर, सोडीयम हाय्पोक्लोराईड १०० लिटर, हॅण्ड वॉश, मास्क एन ९५, ग्रीन मास्क, पीपीई किट, ब्ल्यू मास्क, इन्फ्रारेड थर्मोमिटर गनम शोल्डर स्प्रे मशिन १० लिटर क्षमता, शोल्डर स्प्रे मशिन पाच लिटर क्षमता, हॅण्ड ग्लोव्हज, पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठीचे द्रावण या प्रमाणे खरेदी करावयाचे आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

इच्छुक पुरवठादारांनी गुरुवार दि. ३० पर्यंत आपले दरपत्रके बंद लिफाफ्यात कर व भाड्यासहित सादर करावे किंवा [email protected] या ईमेलवर विहीत वेळेत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेले दरपत्रक स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. दरपत्रक पाठविण्यासाकरिता पत्ता-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय, अकोला रिजनल वर्कशॉप जवळ खडकी बु,अकोला.४४४००४, दुरध्वनी क्रमांक ०७२४-२४१०२८८. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले आहे.

Tags: Akolanewsविनोद जिचकार
Previous Post

उज्‍वला योजनेतील लाभार्थ्‍यांना एप्रिल ते जुन मोफत सिलेंडर

Next Post

एकाच दिवशी तब्बल 525 वाहनांवर दंडात्मक कारवाई, 150 वाहने जप्त, शहर वाहतूक विभागाची धडक कार्यवाही

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
crime_vehicle

एकाच दिवशी तब्बल 525 वाहनांवर दंडात्मक कारवाई, 150 वाहने जप्त, शहर वाहतूक विभागाची धडक कार्यवाही

मनारखेड ग्रामपंचायत

कोरोनावर मात करण्यासाठी मनारखेड ग्रामपंचायतने राबविले विविध उपक्रम

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.