अकोला (प्रतीनिधी): टिळक रोड अकोला येथील दाणा बाजारात लागलेल्या आगीमुळे बऱ्याच व्यापाऱ्याचे नुकसान झाले ज्या त्यांना व्यापाषऱ्याचे नुकसान झाले त्यांना प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ग्रामिण युवा संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष उमेश इंगळे यांनी केलि आहे,तसेच उमेश इंगळे यांनी नुकसानग्रस्त व्यापारी बंधूंच्या मागे ग्रामीण युवा संघटना ताकतीने उभी आहे असे आश्वासन प्रसिद्धी पत्रकाव्दारे दीले.
https://youtu.be/Wj2vxVLF4VM