• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लॉक डाऊनच्या काडात विशेष पथकाची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई

Team by Team
May 2, 2020
in Featured, अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
motorcycles seized
11
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (तालुका प्रतिनिधी शिवा मगर) : अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने हिवरखेड नजीकच सुरू असलेल्या उंबरवडी शेत शिवारातील जुगार अड्ड्यावर हिवरखेड पोलिसांच्या नाकावर टिच्चून धाड टाकून मोठी कारवाई केल्यामुळे हीवरखेड ठाणेदाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

सविस्तर असे की, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे पथक आकोट विभागात कर्तव्यावर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की हिवरखेड परिसरात उंबरशेवडी शेतशिवारात अवैद्य जुगार सुरू आहे या माहितीवरून विशेष पथकाने जुगारावर छापा टाकला असता त्याठिकाणी आरोपीकडून नगदी 7,320 आणि पाच मोटरसायकल किंमत अंदाजे 1,45,000 असा एकूण 1,65,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये संतोष विश्वनाथ गावंडे हिवरखेड, शहादेव सुखदेव गव्हाळे तळेगाव बाजार, अक्षय गणेश बोडखे हिवरखेड, नागोराव भीमराव खुमकर तळेगाव बाजार, विश्वनाथ जगन्‍नाथ मसुरकर हिवरखेड, केवल देशमुख हिवरखेड, अशोक बोडखे, यांच्यासह एकूण नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी आदेश काढत कलम 144 लागू केलेले असतानाही त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत या सर्व आरोपींनी कोरणा आजार पसरेल या हेतूने कृत्य केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपरोक्त कारवाई विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांच्या नेतृत्वात सहकार्‍यांसह अत्यंत गुप्तता पाळत कुशलतेने करण्यात आली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पोलीस नावाचा गैरवापर ?

पोलिसांनी जप्त केलेल्या पाच मोटरसायकली पैकी एक काळी प्लेटिना दुचाकी चक्क विना क्रमांकाची असून दुसऱ्या एका मोटरसायकलवर चक्क पोलीस लिहिलेले असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गाड्यांवर पोलीस आणि प्रेस लिहून कारवाईपासून वाचण्याचा फंडा अनेकजण वापरत आहेत. हिवरखेड मध्ये तर प्रेस लिहिलेल्या गाड्यांचा सुळसुळाट असून वास्तविक पत्रकारांपेक्षा इतर अनेक जण प्रेस लिहिलेला गाड्यांचा वापर करीत असल्याचे निदर्शनास येते. पोलीस लिहिलेली गाडी जुगारात जप्त झाल्यामुळे ही बाब चव्हाट्यावर आली असून प्रेस व पोलिस नावाचा गाड्यांवर गैरवापर करणार्‍यांच्या विरोधात धडक मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

अधिक वाचा: कोरोनाच्या कहरात ग्रामीण भागात तोतया पोलीस म्हणून धूमाकूळ घालणाऱ्या चार आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

Tags: Crimeअकोलामिलिंद बहाकर
Previous Post

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने लोकांना दिलासा द्यावा-गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी घेतला कोरोना सद्यस्थितीचा आढावा

Next Post

आंध्राप्रदेशतील मजूर मुली पोहचल्या वाडेगावात, घरी जात होत्या पायदळ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
लॉकडाऊन

आंध्राप्रदेशतील मजूर मुली पोहचल्या वाडेगावात, घरी जात होत्या पायदळ

अकोल्यात दाना बाजारात लागली भीषण आग; व्यापारी वर्गाचे लाखोंचे नुकसान

अकोल्यात दाना बाजारात लागली भीषण आग; व्यापारी वर्गाचे लाखोंचे नुकसान

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.