• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत एकाने भर आजच्या ३६१ अहवालांपैकी ३४६ निगेटीव्ह

Team by Team
May 2, 2020
in Corona Featured, Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 0
2
akola-corona-update-3-april-2020
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- जिल्ह्यात आज आणखी एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे. आज प्राप्त ५५ अहवालांनुसार एक रुग्ण पॉझिटीव्ह तर अन्य संशयित रुग्ण निगेटीव्ह असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार,आता जिल्ह्यात कोविडबाधीत १५ रुग्ण असून त्यातील दोघे मयत आहेत. तर अन्य १३ पैकी फेरतपासणीत ११ जण निगेटीव्ह असून फेरतपासणीतील एक तर नव्याने तपासणी झालेला एक असे दोघे रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. दरम्यान आज पॉझिटीव्ह अहवाल आलेली रुग्ण ही एक १७ वर्षीय मुलगी असून दि.१३ रोजी उपचारादरम्यान मयत झालेल्या रुग्णाचीच ती मुलगी आहे.

यासंदर्भात आज सायंकाळी पाच वाजेअखेर एकूण ३९२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३१९, फेरतपासणीचे ५९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४ नमुने होते. त्यापैकी आज ५५ अहवाल प्राप्त झाले. त्यात ५४ निगेटीव्ह व एक पॉझिटीव्ह अहवाल आला आहे. आजपर्यंत एकूण ३६१ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २८७ तर फेरतपासणीचे ६० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३४६ आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आजअखेर जिल्ह्यात ३१ अहवाल प्रलंबित आहेत. त्यात २९ प्राथमिक तर दोन फेरतपासणीचे नमुने आहेत. सद्यस्थितीत ७२ रुग्ण भरती आहेत.

आज जे ५५ अहवाल प्राप्त झाले त्यात एक नवीन रुग्ण पॉझिटीव्ह आहे. तर अन्य ५४ निगेटीव्ह आहेत. निगेटीव्ह अहवालात ४९ प्राथमिक तपासणीचे तर एक फेरतपासणीतील व चार अहवाल वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आहेत.
जिल्ह्यात आज अखेर ४३६ जण बाहेरुन आलेल्यांची संख्या आहे. त्यापैकी ८० जण गृह अलगीकरणात तर ९५ जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण १७५ जण अलगीकरणात आहेत. १८८ जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

ग्रामिण भागात २० हजार जणांची तपासणी

जिल्ह्यातील ग्रामिण भागात आजअखेर २० हजार ७३ जणांची तपासणी करण्यात आली आहे, त्यात आज दिवभरात ८० जणांची तपासणी झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. त्यापैकी २२६ रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे संदर्भित करण्यात आले आहेत. तर आज अखेर जिल्ह्यात १९ हजार ३८६ जणांचा अलगीकरण कालावधी पूर्ण झाला असून अद्याप ६८७ जण हे अलगीकरणात आहेत. त्यांचेवर वैद्यकीय पथके नियमित लक्ष ठेवून आहेत.

Tags: AkolanewsCOVID-19
Previous Post

टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Next Post

आज आणखीन एक पॉझिटीव्ह रुग्ण, आजपर्यंत ३९३ अहवालांपैकी ३७७ निगेटीव्ह

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola-corona-update-3-april-2020

आज आणखीन एक पॉझिटीव्ह रुग्ण, आजपर्यंत ३९३ अहवालांपैकी ३७७ निगेटीव्ह

akot-nagar-parishad-corona-karvayi

अकोटच्या जनतेचे नियमांकडे दुर्लक्ष न.प.ची दंडात्मक कार्यवाहीस सुरुवात

Comments 2

  1. रवींद्र तुकाराम दांडगे says:
    6 years ago

    मोदी सरकार ने घेतलेला निर्णय हा योग्य असून सर्व लोकांच्या हितासाठी आहे

    Reply
  2. रवींद्र तुकाराम दांडगे says:
    6 years ago

    आपले पंतप्रधान मोदजीं नि कोरोना साठी लॉक डाऊन चा घेतलेला निर्णय हा योग्य असून सर्व लोकांच्या हितासाठी आहे

    Reply

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.