अकोला : आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार शुक्रवार दि.१७ एप्रिल २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
एकूण पाठवलेले नमुने -३७५ (प्राथमिक तपासणी -३०३, फेर तपासणी ५९, वैद्यकीय कर्मचारी-१३)
आज प्राप्त अहवाल-२१(निगेटीव्ह-२०, पॉझिटीव्ह (फेर तपासणीतील)-०१-)
(निगेटीव्ह २० मधील वर्गीकरण- प्राथमिक -१३, फेर तपासणी-५,वैद्यकीय कर्मचारी-२)
प्राप्त झालेले एकूण अहवाल-३०६ (प्राथमिक तपासणी-२५०, फेर तपासणी-४७, वैद्यकीय कर्मचारी-०९)
आजपर्यंत निगेटीव्ह अहवाल-२९१
आजपर्यंत पॉझिटीव्ह अहवाल-१५ (प्राथमिक तपासणी-१४(यातील दोघे मयत), फेर तपासणी-०१)
प्रलंबित अहवाल-६९(५७ प्राथमिक, १२ फेर तपासणी)
रुग्णालयात भरती रुग्ण संख्या-८१.
आज प्राप्त अहवालातील फेरतपासणी अंती पॉझिटीव्ह असलेला रुग्ण हा बैदपूरा येथील तीन वर्षीय बालक आहे. फेरतपासणीतील अन्य पाच निगेटीव्ह आले आहेत.
फेरतपासणीतील जे ५ रुग्ण निगेटीव्ह आले आहेत त्यात तिघे बैदपुऱ्यातील, एक पातूर येथील, एक मुर्तिजापूर येथील आहे. मुर्तिजापूर येथील रुग्ण हा पॉझिटीव्ह रुग्ण नव्हता मात्र तो थेट संपर्कातील असल्याने त्याची फेर तपासणी करण्यात आली आहे.