• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गोरगरीब कुटूंब दत्तक योजना; जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

Team by Team
May 2, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
family adoption plan
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी देशभर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे अनेक जणांचा रोजगाराअभावी घरी बसावे लागले. या लोकांना शासन विविध योजनांद्वारे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहे. असे असतांना समाजातील सधन व्यक्तिंनी पुढे येऊन आपल्या जवळपासची कुटूंबे दत्तक घेऊन त्यांना लॉक डाऊनच्या वाढलेल्या कालावधीत पालनपोषण करावे अशी योजना जिल्हा प्रशासनाने मांडली आहे.

या योजनेतून प्राधान्याने ज्यांना आधार संलग्नित प्रणालीतून रेशन धान्य मिळणे शक्य नाही. तसेच अत्यंत गरीब अशा व्यक्तींना व त्यांच्या कुटूंबियांना अन्न धान्य पुरविणे हा उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय, महापालिकास्तरावर मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुकास्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समित्या तयार करुन त्यामार्फत या योजनेचे काम चालविले जाईल.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या योजनेच्या स्वरुपानुसार येत्या ३ मे पर्यंत समाजातील दानशूर, संपन्न कुटूंबातील व्यक्तींनी आपल्या भागातील शक्य तितक्या कुटूंबांना १८ दिवसांसाठी पुरेल इतके गहू, डाळ, तांदूळ, तेल या वस्तू देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करावी. या योजनेत सेवाभावी संस्थाही सहभागी होऊ शकतील. या योजनेत सहभागी होण्यासाठी समित्यांमार्फत समाजातील सधन लोकांना आवाहन केले जाईल. त्यातून लोकांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या उपक्रमात सहभाग घ्यावा,असे या योजनेचे प्रारुप कर्ते निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा: बाळापूर पंचायत समिती सभापती यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे वाटप

 

Tags: Akolanewsगोरगरीब कुटूंब दत्तक योजना
Previous Post

लॉक डाऊन मध्ये गोवंश कत्तली प्रकरणी हिवरखेड पोलीसांनी मारला छापा

Next Post

बांधकाम कामगारांनी अफवांना बळी पडू नये सहाय्यक कामगार आयुक्त यांचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
building construction

बांधकाम कामगारांनी अफवांना बळी पडू नये सहाय्यक कामगार आयुक्त यांचे आवाहन

akola

शुभवर्तमानः आठ पॉझिटीव्ह दुबार तपासणीनंतर निगेटीव्ह; ३८९ पैकी २८५ जणांचे अहवाल प्राप्त, २४१ निगेटीव्ह

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.