• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश

Team by Team
May 2, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
1
action against spit
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या संचार बंदी व साथरोग प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन कडक करण्यासाठी आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणारे व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब न करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार, थुंकणाऱ्यास ३०० रुपये, मास्क न वापरणे २०० रुपये, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांजवळ सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे दुकानदार व ग्राहक यांना २०० रुपये प्रति ग्राहक व दुकानदारास दोन हजार रुपये दंड ठोठावण्याची कारवाई करावी. ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या क्षेत्रात करतील, असेही आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा: विशेष लेख; कोरोना प्रादुर्भाव काळात ज्येष्ठांनी घ्यावयाची काळजी

Tags: Akolanewsजिल्हादंडाधिकारी संजय खडसे
Previous Post

केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य १ मे पासूनच- जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती

Next Post

पातुर मधील ३० क्वारंटाईन परप्रांतीयांनी पलायन करून उडवली प्रशासनाची झोप

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Quarantine

पातुर मधील ३० क्वारंटाईन परप्रांतीयांनी पलायन करून उडवली प्रशासनाची झोप

व्हिडीओ: लंपास केलेले कांद्याचे कट्टे दिले परत ट्रकमधील कांदे केले होते लंपास

व्हिडीओ: लंपास केलेले कांद्याचे कट्टे दिले परत ट्रकमधील कांदे केले होते लंपास

Comments 1

  1. Sagar nerkar says:
    6 years ago

    Shasnachya nirnayanusar karvai honar

    Reply

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.