अडगांव बु: दि. 11/4/20 रोजी HC पांडूरंग राऊत पो.कॉ. निलेश खंडारे असे कोरोना व्हायरस संचारबंदी संबधाने पोलीस चौकी परिसरात पेट्रोलिंग करीत असता रोजी अ. 11/05वा गुप्त बातमी दारकडून बातमी मिळाली कि अकोली रुप कडून काळेगांव रोडने सिरसोल.
कडे रोडने दोन इसम अवैध रित्या देशी दारु घेऊन येत असल्याचे माहिती वरुन बस स्टॅन्ड सिरसोली येथे येथील नागरीक पो.पा .खोटर, लालसिंग अडाणी, मंगेश सदाफळे, शिवा पाचपोहे, व इतर नागरिक चे मदतीने नाकांबदी करून दारु घेऊन जाणारे (१) मंगेश अरुण सरकटे रा. मुंडगांव व त्याचे मोटर सायकल पकडले त्याचे ताब्यातून 110 देशी दारु कवार्टर किंमत 13750 रू. व एक दुचाकी C-D100-ss किंमत 35000 रूपये असा एकूण 48,750 रु चालू माल जप्त करण्यात आला दुचाकी वर मागे बसलेला इसम विनोद रामराव सरकटे त्यांचा हातातील दिऊने भरलेले पोते रोडवर टाकून पडुन गेला. त्यांना माल देणारा अशोक डिगे रा. बेलखेड या तिन्ही आरोपी विरुध्द पोहे. कॉ. पांडूरंग राऊत यांचे फिर्याद वरुन कलम 65 (ई) महा.प्रा.ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही HC पांडूरंग PS निलेश यांनी PSO लव्हागळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले
सदरच्या वार्ताहरांनी बातमी देताना शुध्द लेखनात कडे जरा नीट लक्ष द्यावे ही विनंती. उदाहरणार्थ ह्याचं बातमीचे शिरशक पुन्हा तपासून पहावे