• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तपासणीत निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तिंच्या देखरेखीसाठी जिल्ह्यात सात ठिकाणी १४ कोवीड केअर सेंटर, ११५० खाटांची व्यवस्था

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
covid-care-center-akola-telhara-patur-murtizapur

File Photo

11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१३ (जिमाका)- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर  संदिग्ध रुग्ण वा कोवीड पॉझिटीव्ह रुग्णांच्या थेट संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीनंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही संबंधित व्यक्तींना किमान १४ दिवस निरीक्षणात व अलगीकरण करुन ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी तालुकास्तरावर  व अकोला शहरात  असे मिळून सात ठिकाणी १४ कोवीड केअर सेंटर  स्थापन करण्यात आले असून त्यातून ११५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या संदर्भात समन्वय अधिकारी व वैद्यकीय समन्वय अधिकारी यांच्याही नियुक्त्या करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

कोवीड केअर सेंटर, खाटांची संख्या, वैद्यकीय समन्वय अधिकारी व समन्वय अधिकारी याप्रमाणे-

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला-
१)     डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला  येथील कृषक भवन (८० खाटा),

२)     कृषि यांत्रिकी भवन (२०)

३)     शिवनेरी वसतीगृह (१४०)

या तीनही सेंटरचे वैद्यकीय  समन्वय अधिकारी डॉ. मधुकर राठोड (९४२३३७४७४९) हे असून समन्वय अधिकारी अकोल्याचे  उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार हे आहेत.

अकोट-
१)     आयटीआय वसतीगृह, अकोट (४०)

२)     गजानन महाराज विहीर संस्थान अकोली, जहांगीर (४०)

या दोनही सेंटरसाठी वैद्यकीय  समन्वय अधिकारी डॉ. एस.बी. तोरणेकर (७०२०७८७७३३) हे असून समन्वय अधिकारी  अकोट चे उपविभागीय अधिकारी रामदास सिद्धभट्टी हे आहेत.

तेल्हारा-
१)     विपश्यना केंद्र खापरखडा(६०)

२)     तहसिल नवीन इमारत (४०)

३)     नगरपरिषद सभागृह (४०)

या तिनही सेंटरसाठी वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. तापडीया (९१४६००५८०१)  व डॉ. प्रविण चव्हाण (९८२३०७३४७५) हे असून समन्वय अधिकारी  जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार हे आहेत.

बाळापूर-

 मुलींची निवासी शाळा शेळद (२००) वैद्यकीय समन्वय अधिकारी  डॉ. भावना हाडोळे (७८७५२६९९९९), समन्वय अधिकारी  उपविभागीय अधिकारी बाळापूर रमेश पवार

पातूर-

 डॉ. ढोणे डब्ल्यूएस कॉलेज, पातूर (१५०) वैद्यकीय  समन्वय अधिकारी  डॉ. विजय जाधव (९४२२१६१८६८), समन्वय अधिकारी  महसूल उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे.

मुर्तिजापूर-
१)     शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज (१८०)

२)     समाज कल्याण इमारत (७०)

या दोन्ही सेंटरसाठी डॉ. एम.डी. राठोड (८७६६५८९७९८)  हे वैद्यकीय समन्वय अधिकारी आहेत तर  उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर अभयसिंह मोहिते  हे समन्वय अधिकारी आहेत.

बार्शी टाकळी-

१)ग्रामीण रुग्णालयाचे निवासस्थान (५०)

२) समाजकल्याण वसतीगृह (४०)

या दोन्ही सेंटरचे  वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. मनिष शर्मा आहेत तर  समन्वय अधिकारी रोहयो उपजिल्हाधिकारी डॉ. बाबासाहेब गाढवे हे आहेत.

या सर्व सेंटर्स मिळून  ११५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणि आरोग्य विषयक,  भोजन , चहापान. तसेच सुरक्षा व्यवस्था व स्वच्छता , पाणीपुरवठा आदींबाबत व्यवस्था ठेवण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देशीत करण्यात आले आहे.

Tags: Barshitaklicovid care akolacovid care akotcovid care center akolacovid care centrecovid care murtizapurcovid care paturcovid care telhara
Previous Post

बहुचर्चित तुषार पुंडकर हत्याकांड प्रकरणातील दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी

Next Post

कोवीड केअर सेंटर देखरेखीसाठी तालुकास्तरीय समिती

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
covid care

कोवीड केअर सेंटर देखरेखीसाठी तालुकास्तरीय समिती

vrdl-serology-lab-in-akola

व्हीआरडीएल लॅबः आज ४२ नमुन्यांची तपासणी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.