• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्रतिबंधित क्षेत्रात मुक्तसंचार, वाहनांवर फिरण्यास बंदी; मास्क न वापरल्यास दंड

City Reporter by City Reporter
May 23, 2020
in Featured, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
प्रतिबंधित क्षेत्रात मुक्तसंचार, वाहनांवर फिरण्यास बंदी; मास्क न वापरल्यास दंड
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१२ – जिल्ह्यात ज्या ज्या भागात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले त्या भागास प्रतिबंधित करुन तेथील मुक्त संचारास बंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. या भागात (बैदपूरा, अकोट फैल आणि पातुर व बाळापूर) मुक्तसंचारास बंदी करतांनाच वाहन चालविण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या भागात कोणीही व्यक्ती वाहन चालवितांना आढळल्यास त्याचे वाहन जप्त करुन वाहनचालकाचा वाहन परवाना कायमस्वरुपी निलंबित करण्यात यावा, असे आदेश पोलिसांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

मास्क न वापरल्यास दंड

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी जावयाचे असेल तेव्हा प्रत्येकाने आपला चेहऱ्याचे तोंड व नाक हे मास्क अथवा रुमालाने झाकणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मास्क अथवा रुमालाने नाक व तोंड न झाकलेल्या व्यक्तीस एक रकमी दंड करण्याची कारवाई करावी असे आदेशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

Tags: Balapurmask in akola
Previous Post

जिल्हा प्रशासनाचे ‘वर्क ऑन हॉलिडे’

Next Post

ऑनलाईन मद्यविक्रीचा पर्दाफाश; सायबर सेलकडे तक्रार दाखल

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
online-alcohol-fake-racket

ऑनलाईन मद्यविक्रीचा पर्दाफाश; सायबर सेलकडे तक्रार दाखल

vrdl-serology-lab-in-akola

अकोला येथील व्हीआरडीएल प्रयोगशाळा कार्यान्वित; वाशीम, बुलडाण्यालाही लाभ;दिवसाला ८० नमुने तपासण्याची क्षमता

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.