• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ब्रेकिंग- अकोल्यात कोरोना बाधित रुग्णाची शासकीय रुग्णालयात आत्महत्या

City Reporter by City Reporter
May 26, 2020
in Featured, अकोला शहर, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
78 1
0
suicide death
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना संसर्गित रुग्ण म्हणून दि.७ एप्रिल रोजी दाखल झालेला रुग्ण आज (दि.११) पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये रक्तबंबाळ असल्याचे दिसून आले. रुग्णालय स्टाफच्या लक्षात येताच त्याचेवर उपचार सुरू करण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला असे अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अकोला यांनी कळवले आहे. या रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोलाचे  अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांनी दिली आहे.

या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोलाचे  अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार हा ३० वर्षे वयाचा रुग्ण मंगळवार दि.७ तारखेपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे संशयित रुग्ण म्हणून उपचारासाठी दाखल होता. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास वार्ड क्रमांक २५ च्या प्रसाधनगृहात तो रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्याने मानेवर वार केलेले होते. त्यातून खूप रक्तस्त्राव होत होता. त्यास तात्काळ शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. शर्थिचे प्रयत्न करुनही अतिरक्तस्त्राव झाल्याने  सकाळीळ ८ वाजून १० मि. नी त्याचा  मृत्यू झाला.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

मयत रुग्ण हा हजरत निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमाहून   बाळापूर येथे येऊन तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आला होता. उपचारादरम्यान तो मानसिक तणावाखाली होता, असे दिसून आले. त्याचे तज्ज्ञांनी समुपदेशनही केले होते. यासंदर्भात पोलीस, तसेच जिल्हाप्रशासनाला अहवाल दिल्याची माहितीही देण्यात आली आहे,असेही डॉ. पावडे यांनी कळविले आहे.

रुग्णाचे समुपदेशन करणार

डॉ. पावडे यांनी  कोरोना आजार हा योग्य औषधोपचार व सुरक्षा बाळगल्यास बरा होऊ शकतो. या आजाराबाबत लोकांनी गैरसमज बाळगू नये. भयभीत न होता या आजाराच्या उच्चाटनासाठी डॉक्टर व प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना साथ द्यावी असे आवाहन केले आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी  मानसोपचार तज्ज्ञांना समुपदेशनासाठी  पाचारण करण्याची उपाययोजना करण्यात आली असून  कोरोना कक्षाच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर  लावण्यासाठीही कळविण्यात आले आहे.

Tags: Akolabreaking
Previous Post

शेतकरी गट पोहोचविणार घरपोच भाजीपाला

Next Post

शासनाच्या मोफत धान्य वाटपामुळे गोरगरिबांना दिलासा मात्र एकाच वेळी गर्दी होत असल्याने वाढत्या धोक्याला निमंत्रण

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
due to free rashan

शासनाच्या मोफत धान्य वाटपामुळे गोरगरिबांना दिलासा मात्र एकाच वेळी गर्दी होत असल्याने वाढत्या धोक्याला निमंत्रण

corona-positive

महाराष्ट्रातल्या 'या' ९ जिल्ह्यात एकही कोरोना रूग्ण नाही

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.