• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

कोरोनापासून दूर राहण्यास मदत करणार ‘आरोग्य सेतु’ App

City Reporter by City Reporter
May 26, 2020
in राष्ट्रीय, कोविड १९, तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
86 1
0
arogya-setu-app-marathi-download
12
SHARES
620
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारकडून आरोग्य सेतू नावाचं App  लॉन्च केलं आहे. कोरोना व्हायरसची जोखीम कितपत आहे याबाबत आकलन करणारं हे App  नॅशनल इंफोममेटिक्स सेंटरकडून लॉन्च केलं आहे. या App मुळे कोविड-19 संक्रमणाबाबत आकलन करणे आणि गरज वाटल्यास लोकांना सेल्फ आयसोलेशनबाबत सूचना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदत होईल, असं नॅशनल इंफर्मेटिक्स सेंटरच्या अधिकारी नीता वर्मा यांनी सांगितलं. हे App  गुगल प्ले स्टोरवरून तसेच IOS app स्टोर मधून  डाऊनलोड केलं जाऊ शकतं.

हे App  तुम्हाला कोरोनापासून वाचण्यासाठी मदत करणार आहे. कोरोनाबधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला अलर्ट करण्याचं काम या अपद्वारे केलं जाणार आहे. हे App  युझरच्या फोनचे ब्लुटूथ, लोकेशन आणि मोबाईल नंबरचा उपयोग करून तो व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात तर आला नाही ना? या गोष्टी ट्रेस करतं.

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

कोरोना व्हायरस विरोधातील या लढाईत जगभरात वेगवेगळे शोध लावले जात आहेत. देशात देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोनाविरोधात पूर्णपणे उतरले आहेत. COVID-19 ला ट्रॅक करण्यासाठी वेगवेगळे App  विकसित केले जात आहेत. नुकतेच केंद्र सरकारने कोरोना कवच नावाचं App  लॉन्च केलं होतं. आता आरोग्य सेतू नावाचं अप सरकारने लॉन्च केलं आहे. हे App  कोरोना ट्रेकर App  आहे. या माध्यमातून आपण घरबसल्या आपल्याला कोरोना आहे की नाही हे तपासू शकता.

आरोग्य सेतू App चा असा करा वापर  

  • आरोग्य सेतू App  वापरण्यासाठी आपला फोन नंबर रजिस्टर करा.
  • फोन नंबर टाकल्यावर एक ओटीपी येईल. जो इंटर केल्यावर अपमध्ये रजिस्ट्रेशन होईल.
  • हे एक कोरोना व्हायरस ट्रॅकिंग App  आहे
  • इंटर झाल्यानंतर App  आपल्याला ब्लूटूथ आणि जीपीएस अॅक्सेस विचारते.
  • आपल्या डिव्हाईसमधून युझरचा डेटा अनक्रिप्टेड फॉर्ममध्ये घेतला जातो
  • App  उघडल्यानंतर पर्सनल डिटेल्स विचारली जातात. यामध्ये जेंडर, नाव, वय, व्यवसाय आणि मागील 30 दिवसांच्या ट्रॅव्हल हिष्ट्रीबाबत विचारलं जातं. अर्थात या माहितीला आपण स्कीप देखील करू शकतो.
  • यानंतर App ची भाषा निवडावी लागते
  • अपमध्ये सर्व राज्यांमधील हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली आहे.
  • आपल्याला वाटल्यास आपण या संकटकाळात स्वतःला स्वयंसेवक म्हणून रजिस्टर करू शकता.
  • या App मध्ये इस युझर आपले सेल्फ असेसमेंट करू शकतात.

अधिक वाचा : आपल्याला कोरोना व्हायरस ची लक्षणे जाणवत असतील तर दिलेल्या कोविड-मदद हेल्पलाईनवर फोन करा

काय आहेत खास फीचर्स
आरोग्य सेतु App मध्ये दोन खास फीचर्स आहेत. यात राज्यवार कोविड-19 हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली गेलीय.
तसेच दुसरं म्हणजे सेल्फ असेसमेंट. या फिचरद्वारे आपण स्वतःची चाचणी करू शकतो. यातून तुम्हाला कोरोना धोका आहे की नाही हे लक्षात येण्यास मदत होते.
जर तुमच्यामध्ये कोविड-19 ची काही लक्षणं असतील तर हे अप तुम्हाला सेल्फ आयसोलेशनसाठी निर्देश देतं.

App  डाऊनलोड करताना काळजी घ्या

गुगल प्ले स्टोरवर ‘AarogyaSetu’ असं टाईप करा. हे App   NIC (नॅशनल इन्फर्मेटिक सेंटर) ने बनवलं आहे. प्ले स्टोरवर याच प्रकारचे काही बोगस App  देखील आहेत. त्यामुळं NIC ने पब्लिश केलेलं App च घ्या. किव्हा खालील दिलेल्या लिंक चा वापर करा

Android Link – 

https://play.google.com/store/apps/details?id=nic.goi.aarogyasetu&hl=en_IN

Apple IOS App Store Link – https://apps.apple.com/in/app/aarogyasetu/id1505825357

Tags: arogya setu ios apparogyasetucorona android appआरोग्य सेतू
Previous Post

बेलखेड ग्रामपंचायतच्या वतीने बाहेरुण येणाऱ्या नागरिकांच्या रजिस्टरमध्ये नोंद; गावामधे फवारणी

Next Post

अकोट ग्रामिण पोलिसांनी लॉकडाऊन मध्ये अवैद्य देशी दारू वाहतुक करणार्यांवर केली मोठी कारवाई

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
akot-db-pathak-deshi-daru-karvayi

अकोट ग्रामिण पोलिसांनी लॉकडाऊन मध्ये अवैद्य देशी दारू वाहतुक करणार्यांवर केली मोठी कारवाई

Rallis India Ltd

रॅलीज इंडियातर्फे शासकीय रुग्णालयांना सॅनिटायझरचे मोफत वितरण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.