• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

बेलखेड ग्रामपंचायतच्या वतीने बाहेरुण येणाऱ्या नागरिकांच्या रजिस्टरमध्ये नोंद; गावामधे फवारणी

City Reporter by City Reporter
May 26, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
बेलखेड ग्रामपंचायतच्या वतीने बाहेरुण येणाऱ्या नागरिकांच्या रजिस्टरमध्ये नोंद; गावामधे फवारणी
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

बेलखेड (प्रतिनिधी चंद्रकांत बेदरकार):  अकोला जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गजन्य विषाणूचे नऊ रुग्ण आढळल्याने बेलखेड ग्रामपंचायतच्या वतीने मुंबई पुणे व बाहेर गावांमधून येणाऱ्या सर्व नागरिकांचे नोंद रजिस्टर मध्ये करून गावामध्ये त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवत आहेत व गावांमध्ये रोगराईचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बेलखेड ग्रामपंचायतच्या वतीने फवारणी होत आहे.

ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री.मेतकर साहेब, सरपंच सौ.ज्योतीताई गोमासे, ग्रा.प.सदस्य-मोहनभाऊ गोमासे, सत्यशील सावरकर, बाळकृष्ण निमकर्डे, रामेश्वर कुयटे व सर्व सदस्य ग्रा.प.कर्मचारी- गजानन सातव, निलेश  अढाऊ, गोपाल वाकोडे व गावातील सामाजिक कार्यकर्ता विकी पाटील खुमकर यांनी सर्वकडे ब्लॉकडाऊन असल्याने लोकांना कोरोना विषाणू रोखण्याकरता वेळोवेळी मार्गदर्शन  करून आपल्या गावाकरता सेवा देत आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: Belkhedबेलखेड
Previous Post

व्हिडीओ : पातुरातील ७ कोरोनाग्रस्त; जिल्हाधिकारी यांचे आव्हान

Next Post

कोरोनापासून दूर राहण्यास मदत करणार ‘आरोग्य सेतु’ App

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
arogya-setu-app-marathi-download

कोरोनापासून दूर राहण्यास मदत करणार 'आरोग्य सेतु' App

akot-db-pathak-deshi-daru-karvayi

अकोट ग्रामिण पोलिसांनी लॉकडाऊन मध्ये अवैद्य देशी दारू वाहतुक करणार्यांवर केली मोठी कारवाई

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.