• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोलेकारांचा प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ

City Reporter by City Reporter
May 23, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९, राज्य
Reading Time: 1 min read
79 0
0
charity-donation
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : कोरोना जागतिक महामारीच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रधानमंत्री सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देणाऱ्या अकोला जिल्हावासीयांनीमदतीचा ओघ सुरु केला आहे. आज अखेर जिल्ह्यातून प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी  तीन लाख २३ हजार तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  १५ लाख ७३ हजार रुपये इतका निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्यात आला आहे.

या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी की,  जिल्ह्यात प्रधानमंत्री सहाय्यता निधी साठी गुजराथी समाज अकोला यांनी एक लाख ११ हजार रुपये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीने ११ लाख रुपये, सुमतिबाई अंधारे कृषि महाविद्यालय यांचेकडून दोन लाख रुपये,  सालासार बालाजी सेवा समिती यांचेकडून एक लाख ११ हजार रुपये तर अकोला गुजराथी समाज यांचेकडून १ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. अन्य मदत देणाऱ्यांमध्ये कुणबी समाज मंडळाचे ५१ हजार रुपये, गोदावरी केडीया २१ हजा तसेच अन्य देणगीदारांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या मदतीचा धनादेश स्विकारला जातो, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: charityCM relief fundcovid 19 relief funddonationPM care fund
Previous Post

जोखीमीची परिस्थिती; कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाहीच -जिल्हाधिकारी

Next Post

कारागृहातला भाजीपाला अन्नछत्रांसाठी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कारागृहातला भाजीपाला अन्नछत्रांसाठी

कारागृहातला भाजीपाला अन्नछत्रांसाठी

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्ह्यात सहा कोटींचा निधी उपलब्ध

तब्लिगी जमात संमेलन संबंधित लोकांनी स्वतःहून माहिती द्यावी- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.