• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

कोरोना अपडेट ५ एप्रिल : शुभ रविवार, शून्य रुग्ण; ५२ अहवाल प्रलंबित

City Reporter by City Reporter
May 23, 2020
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला शहर, कोविड १९, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
78 1
0
akola-corona-update-3-april-2020
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.५: जिल्ह्यात आज (सायं. पाच वा.) अखेर एकही कोरोना विषाणू संसर्गित रुग्ण नाही. आज दिवसभरात (गेल्या २४ तासात) आणखी १५ जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले. त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत ११४ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी  ६२ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वच्या सर्व निगेटिव्ह आहेत. तर ५२ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत, हे जण सध्या विलगीकरण कक्षात निरीक्षणात आहेत,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून २४२ जणांची नोंद झाली आहे. त्यातील ६९ जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. तर १२० जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे. तर ५२  जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अद्याप तब्लिग जमात च्या कार्यक्रमाशी संबंधित आज  चार जणांची नावे प्राप्त झाली आहेत. त्यामुळे तब्लिग कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या व्यक्तिंची संख्या आता ३३ झाली आहे. त्यातील ३२ जणांशी संपर्क झाला आहे. त्यातील १२ जण हे जिल्ह्याबाहेर आहेत. त्याबाबत संबंधित जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले आहे. तर उर्वरित सर्व जणांच्या वैद्यकीय तपासण्या करुन त्यांपैकी चौघांना गृह अलगीकरणात तर अन्य १६ जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

Tags: akola corona updatecorona cases in akola
Previous Post

बुलडाण्यात चार नवे करोनाबाधित; एक ग्रामीण भागातील रहिवाशी, एकूण संख्या ९

Next Post

जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीसाठी ६८६ परवाने

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
ट्रान्सपोर्ट संघटनेच्या देशव्यापी चक्काजाम आंदोलन अाणखी तीव्र होण्याची शक्यता, भाजीपाला, फळांचे भावही कडाडणार

जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीसाठी ६८६ परवाने

Jitendra Papalkar

जोखीमीची परिस्थिती; कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाहीच -जिल्हाधिकारी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.