तेल्हारा (किशोर डांबरे) : गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन मिळावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतुन शिवभोजन योजना सुरू करण्यात आली असून तेल्हारा शहरात ३१ मार्च रोजी शिवभोजन योजनेचा रितसर शुभारंभ पार पडला.
तेल्हारा शहरातील तेल्हारा-अकोला मार्गावरील भटकर यांच्या भोजनालयात ३१ मार्च रोजी शिवभोजन योजनेचा उदघाटन समारंभ तहसीलदार राजेंद्र सुबडकर गटविकास अधिकारी बी.जी.चव्हाण पोलिस निरीक्षक विकास देवरे तेल्हारा न.प.मुख्याधिकारी मनोहर अकोटकर , नगराध्यक्ष्या जयश्री फुंडकर, कृ.उ.बा.स तेल्हारा संचालक श्यामशील भोपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला .या योजनेतून गरीब व गरजूंना ५ रुपयात जेवण मिळणार आहे,दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान शिवभोजन उपलब्ध असणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/Lb6ahq3ldnVJCsJgzmEsP1