• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

६२ पैकी ३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह; ३० प्रलंबित

City Reporter by City Reporter
May 26, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कोविड १९, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
77 1
0
corona ward file photo

file photo

11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: जिल्ह्यात आज (सायं. पाच वा.) अखेर एकही कोरोना विषाणू संसर्गित रुग्ण नाही. आज दिवसभरात २२ जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले. त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत ६२  नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी ३२ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वच्या सर्व निगेटिव्ह आहेत. तर ३० जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. हे ३० जण सध्या विलगीकरण कक्षात निरीक्षणात आहेत,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून १७२ जणांची नोंद झाली आहे. त्यातील ४५ जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. तर ९६ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे. तर ३० जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

दरम्यान तब्लिगी जमात मरकस च्या दिल्ली येथील कार्यक्रमातून  जिल्ह्यात आलेल्या दहा व्यक्तींपैकी प्रत्यक्षात चारच व्यक्ती जिल्ह्यात आल्या आहेत. अन्य सहा व्यक्ती या जिल्ह्याबाहेर यापुर्वीच गेल्या आहेत. जिल्ह्यात असलेल्या चौघा जणांशी प्रशासनाचा संपर्क झाला असून चौघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे,आज मौजे वाडेगाव ता. बाळापुर येथील १८ व्यक्ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे संख्येत वाढ झाली आहे. हे लोक दिल्लीहून आले असून गेल्या २ मार्च पासून  वाडेगाव येथे वास्तव्यास होते. त्यांना आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

Tags: akola corona updatecorona akolacorona akola news
Previous Post

धान्य वाटपाबाबत पुरवठा विभागाचे दिशानिर्देश

Next Post

अकोटात प्रशासनानचे आदेशाला जनतेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Market

अकोटात प्रशासनानचे आदेशाला जनतेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष

Launched in Telhara

गरीब व गरजु जनतेसाठी शिवभोजन योजनेचा तेल्हाऱ्यात शुभारंभ

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.