• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ब्रेकिंग- प्रहारचे तुषार फुंडकर यांचे मारेकरी सापडले,जुन्या वादातून हत्या,पोलिसांना अखेर यश

City Reporter by City Reporter
May 26, 2020
in Featured, अकोला जिल्हा, गुन्हा, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
85 1
0
तुषार पुंडकर हत्या प्रकरण
12
SHARES
614
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला: प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी यश आले आहे. तुषार पुंडकर यांची हत्या राजकीय हेतूने प्रेरित नव्हेतर जुन्या वैमनस्यातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. पुंडकर हत्याकांड प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अखेर पवन सेदाणी, श्याम नाठे आणि अल्पेश दुधे या तीन आरोपींना गुरूवारी अटक केली आहे.
अकोट शहर पोलीस स्टेशनलगच्या पोलीस वसाहतीमध्ये तुषार पुंडकर यांच्यावर अज्ञात आरोपींनी देशीकट्ट्यातून गोळ्या झाडून त्यांची २१ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास निर्घृण हत्या केली होती. मारेकºयांनी नियोजनपूर्वक हत्या करण्याचा कट रचला होता, हे घटनेतून दिसून येते. गोळीबार केल्यावर तुषार पुंडकर कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहता कामा नये, याच हेतूने मारेकºयांनी त्यांच्यावर पाठीमागून डोक्यात, छातीत आणि त्यांच्या पार्श्वभागावर गोळीबार केला होता. या हत्याकांडामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती. मारेकºयांच्या शोधासाठी पोलिसांचे सहा पथके कामाला लागले होते. सर्वच प्रकारे तपास करून आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते. या हत्याकांडाच्या तपासाची संपूर्ण जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ व त्यांच्या चमूने घेत, महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर या प्रकरणात अकोट येथील आरोपी पवन नंदकिशोर सेदाणी, श्याम उर्फ स्वप्नील पुरूषोत्तम नाठे आणि अल्पेश भगवान दुधे यांना अटक करून तुषार पुंडकर हत्याकांडाचा उलगडा करण्यात यश मिळविले. पुंडकर यांच्या हत्येनंतर अनेक चर्चांना ऊत आला होता. राजकीय, खंडणी प्रकरणातून त्यांची हत्या करण्यात आल्याचा कयास लावल्या जात होता. त्यामुळे पोलिसांनी सर्वच दृष्टीकोनातून तपास करीत, अकोटमधील अनेक संशयितांची उलट तपासणी केली. परंतु या तपासणीतून काहीच निष्पन्न झाले नाही. अखेर पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी हत्याकांडाची सूत्रे हाती घेत, गतीने तपासाची चक्रे फिरविली आणि आरोपींना गजाआड करण्यात मोलाची भुमिका बजावली.

Tags: तुषार पुंडकरतुषार पुंडकर हत्याकांड
Previous Post

तेल्हारकर अत्यावश्यक सेवा वगळता घराच्या बाहेर पडाल तर पोलीसी खाक्याला सामोरे जावे लागेल – ठाणेदार देवरे यांचा इशारा

Next Post

सर्व कर्जाचे हफ्ते ३ महिने स्थगित, रिझर्व्ह बॅंकेची मोठी घोषणा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
rbi

सर्व कर्जाचे हफ्ते ३ महिने स्थगित, रिझर्व्ह बॅंकेची मोठी घोषणा

बँक

देशात १ एप्रिलपासून या १० बँकांचं होणार ४ बँकेमध्ये विलिनीकरण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.