• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हारा येथील वाकोडे हॉस्पिटल येथे मोफत सुवर्ण प्राशन संस्कार शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Team by Team
May 6, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
तेल्हारा, शिबीर आयोजित
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (किशोर डांबरे)- दि ०७ मार्च २०२० रोजी चि. शौर्य सतीश वाकोडे यांच्या वाढदिवसानिमित्त वाकोडे हॉस्पिटल यांच्या हस्ते मोफत सुवर्ण प्राशन शिबीर आयोजित करण्यात आले होते या वेळी गावातील व शहरातील ० ते ६ वयोगटातील ७०० बालकांनी याचा लाभ घेतला या वेळी उपस्थित गाडेगाव चे सरपंच प्रमोद वाकोडे,उपसरपंच सौ बबिताताई वानखडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, भाजपा शहर उपाध्यक्ष गजानन गायकवाड,युवासेना शहर सरचिटणीस किशोर डांबरे तसेच शालीग्रामजी वाकोडे,अरुणभाऊ वानखडे , गोकुळ खारोडे, अरुण भाऊ जळमकार, विरघट ताई, जळमकार ताई, कराळे ताई,आशा ताई स्वयंसेविका आणी डॉ सतीश वाकोडे व डॉ प्रतिभा वाकोडे यांनी यशस्वी पने कार्यक्रम पार पाडला

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0

Tags: उपसरपंच सौ बबिताताई वानखडे व सर्व ग्रामपंचायत सदस्यभाजपा शहर उपाध्यक्ष गजानन गायकवाडयुवासेना शहर सरचिटणीस किशोर डांबरेशौर्य सतीश वाकोडेसरपंच प्रमोद वाकोडे
Previous Post

गायगाव येथे शंकरराव ताठे सामाजिक युवामंच यांच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्य रक्तदान शिबीर संपन्न

Next Post

वाडेगाव येथे चक्रीवादळासह अवकाळी पाऊस, जनजीवन विस्कळीत घरांची पळझड

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वाडेगाव

वाडेगाव येथे चक्रीवादळासह अवकाळी पाऊस, जनजीवन विस्कळीत घरांची पळझड

संत तुकाराम महाराज बिज व शिवजयंती निमित्य उद्या तेल्हाऱ्यात निघणार भव्य शोभायात्रा,भक्ती संग शक्तीचा होणार संगम

संत तुकाराम महाराज बिज व शिवजयंती निमित्य उद्या तेल्हाऱ्यात निघणार भव्य शोभायात्रा,भक्ती संग शक्तीचा होणार संगम

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.