गायगाव(पंकज इंगळे)- बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गायगाव गावामध्ये शंकरराव ताठे सामाजिक युवामंच यांच्या वतीने गावामध्ये जागतिक महिला दिनानिमित्य भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून. या रक्तदान शिबिराचे अध्यक्ष सौ. अरुणा ताई खेतकर व कार्यक्रमाचे आयोजन शंकर राव ताठे रवी जुंजाळेकर शुभम ताले अक्षय इंगळे शुभम जगदाळे विजय माळी .व तसेच गावातील महिला पुनम शर्मा सुनीता भिवटे शामबाला सुलताने पदमा ताई इधोळ ..अंगणवाडी आशा आरोग्य सेविका ..व गावातील नागरिकांनी सहभाग घेऊन रक्त दान केले आहे हा रक्तदानाचा कार्यक्रम पार पाडला