• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

९० किलो गोमांस जप्त; बाळापूर पोलीसांची कारवाई

Team by Team
May 6, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
84 1
0
Maharashtra Police

Maharashtra Police

12
SHARES
605
VIEWS
FBWhatsappTelegram

बाळापूर(श्याम बहुरुपे)- अवैध गोवंश मांस घेऊन जाणार्‍या कसायाला बाळापूर पोलीसांनी रंगेहात पकडले असून त्याच्याकडून ९० किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आज शुक्रवारी सकाळी केलेल्या कारवाईत मो. इक्बाल मो. सुलेमान (३८) रा. इस्लामपूरा, या कसाया कडून हा माल जप्त केला. गोवंश कत्तलीवर बंदी असताना खुलेआमपणे हा कत्तलीचा व्यवसाय सुरु आहे. वारंवार कारवाई करूनही दिवसेंदिवस कत्तलीचे प्रमाण वाढतच आहे. हा गेरखधंदा करणार्‍यांना पोलीसांचा धाक राहीला नसून दररोज शेकडो क्विंटल गोवंश मांस विक्री केले जाते. आज सकाळच्या सुमारास गुप्त माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांनी बाळादेवी मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऑटोरिक्षाने गोवंश मांस घेऊन जाताना हि कारवाई केली आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

पोलिसांनी ऑटोरिक्षासह ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0

Tags: ९० किलो गोवंश मांस जप्त करण्यातअकोलाअकोला जिल्हागोवंश मांसपोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडेबाळापूर
Previous Post

पातुर तालुक्यातील चिंचखेड गावात अवैध देशी गावरान दारूचा महापूर,दारूबंदी आणि गोधन चोरी बाबतचे निवेदन घेण्यास ठाणेदाराचा नकार

Next Post

कबड्डीचे माहेरघर असलेल्या केळीवेळीत २७ मार्च पासून रंगणार राज्यस्तरीय कबड्डीचे सामने,आ.गोपिकीशन बाजोरीया यांचा पुढाकार

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
कबड्डीचे माहेरघर असलेल्या केळीवेळीत २७ मार्च पासून रंगणार राज्यस्तरीय कबड्डीचे सामने,आ.गोपिकीशन बाजोरीया यांचा पुढाकार

कबड्डीचे माहेरघर असलेल्या केळीवेळीत २७ मार्च पासून रंगणार राज्यस्तरीय कबड्डीचे सामने,आ.गोपिकीशन बाजोरीया यांचा पुढाकार

तेल्हारा-हिवरखेड-रस्त्याच्या-बांधकाम,शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

रखडलेल्या तेल्हारा हिवरखेड रस्त्याच्या बांधकामाच्या धुळी मुळे शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.