• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पर्वावर युवाराष्ट्र चा युवासंवाद,विदर्भ विकास फाउंडेशन चा पुढाकार

Team by Team
May 6, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
79 1
0
Our akola
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- सद्याच्या काळात विज्ञान व नवनाविन तंत्रज्ञानांनी मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापली असुन तंत्रज्ञानाच्या या युगात युवकांसाठी संधी व आव्हाने या विषयावर युवाराष्ट्र व विदर्भ विकास फाउंडेशन यांनी संयुक्तपणे दि.28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पर्वावर युवासंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सदर कार्यक्रमात बदलत्या जगातील नवनव्या विज्ञान- तंत्रज्ञानाच्या परिवेशात रोजगाराच्या संधी व आव्हाने या विषयावर युवाराष्ट्र चे डॉ.निलेश पाटील युवकांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आदींसह आपल्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या कृत्रीम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय युवकांसमोर येत्या काळात रोजगाराच्या कुठल्या संधी व आव्हाने असतील व तंत्रज्ञान व बदलत्या मानवी जीवनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रांतील भारतीय युवकांनी स्वतःला कसे सज्ज करावे या साठी सविस्तर मार्गदर्शन सदर कार्यक्रमात अकोल्यातील युवकांना मिळणार आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

शुक्रवार दि.28 फेब्रुवारी ला दुपारी 2 वा.गोरक्षण रोड, रचना कॉलनी येथील म.रा.वि.मं. अभियंता सह.पत संस्थेच्या अभियंता भवन येथील सुसज्ज हॉल मध्ये युवाराष्ट्र चा हा युवासंवाद कार्यक्रम रंगणार असून मार्गदर्शनानंतर युवकांच्या जिज्ञासांचे समाधान ही केल्या जाणार आहे. सदर कार्यक्रम म्हणजे एक प्रकारची विज्ञान,तंत्रज्ञान व रोजगार या संबंधीची एक कार्यशाळा च कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व सध्या व नजीकच्या काळात उपलब्ध असलेल्या रोजगार संधीबाबत मार्गदर्शन ही करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला शहरातील व परिसरातील सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांनी व युवकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवाराष्ट्र व विदर्भ विकास फाउंडेशन अकोला यांचे मार्फत करण्यात येत आहे.

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0

Tags: Akolaakola newsयुवाराष्ट्र डॉ.निलेश पाटीलरोजगाराच्या संधीविज्ञान- तंत्रज्ञान
Previous Post

सरपंच निवडणूक ग्रामपंचायतीतूनच, राज्यपालांच्या नकारानंतर विधेयक मंजूर!

Next Post

पातुर येथे संजय धोत्रे यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
संजय धोत्रे

पातुर येथे संजय धोत्रे यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची तडकाफडकी बदली तर दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन,गृहमंत्र्यांनी दिले आदेश

अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची तडकाफडकी बदली तर दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन,गृहमंत्र्यांनी दिले आदेश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.