• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा तहसील मधील दोन तलाठयाना कारणे दाखवा नोटीस, वेतन रोखले

Media Desk by Media Desk
May 6, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
Our Akola

Our Akola

11
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड(प्रतिनिधी)-  हिवरखेड येथिल दोन्ही तलाठीवर लाच घेतल्याचा आरोप होता. या प्रकरणी दोन्ही तलाठी यांना कारणे दाखवा नोटीस बजावत लेखी स्पष्टीकरण मागविले होते. लेखी स्पष्टीकरण संयुक्तीत वाटत नसल्याने तहसीलदार सुरडकर यांनी दोन्ही तल्याठ्यांची कायम प्रभावाने एक वेतनवाढ रोखण्याचा कार्यालयीन आदेश काढला बदलीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांचेकडे पाठविला आहे.

काही दिवसापुर्वी हिवरखेड येथिल प्रहारच्या कार्यकर्त्यांनि रवि घुंगडच्या नेतृत्वात हिवरखेड येथिल भाग एकचे तलाठी पी.एम.वाकपांजर व हिवरखेड दोनचे तलाठी एम.एन.अढाऊ यांच्या कार्यालयात शासनामार्फत मोफत असलेल्या दाखल्याचे नागरीकाकडुन पैसे वसुल करून लाच घेत असल्याचा आरोप करीत झालेल्या विवादाचे व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित केले होते. या दोन तलाठ्यावर लाच खोरीचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई ची मागणी लावुन धरली होती. त्या नंतर या प्रकरणी मंडळ अधिकारी वडाळ यांनी अनेक नागरिकांचे लेखी बयाण घेतले होते. या बयाणामधे विसंगती दिसत आहे.काही नागरीकांनि हे तलाठी पैसे घेत असल्याचे बयाण दिले तर काहींनी तलाठ्यांनी पैसे घेतले नसल्याचे बयाण दिले आहे. नंतर तहसीलदार यांनी तलाठ्यांना कारणे दाखवा नोटिस देत दोन दिवसात लेखी स्पष्टीकरण मागितले होते. तलाठ्यांनी दिलेले स्पस्टीकरण संयुक्तीत वाटत नसल्याचे तहसीलदार यांना दिसुन आले. त्यामुळे तहसीलदार सुरडकर यांनी पुढिल वेतनवाढीवर परिणाम न होता दोन्ही तल्याठ्याची कायम प्रभावाने एक महिन्याची वेतन वाढ रोखण्याचा कार्यालयीन आदेश काढला. तलाठ्यांचे बदलीचा प्रस्ताव सुध्दा उपविभागीय अधिकारी रामदास सिध्दभट्टि यांचेकडे पाठवला आहे. तलाठी पी.एम.वाकपांजर यांची या आधी असलेली बोर्डी, अकोली जहागिर, हिवरखेड या तिनही गावातील कारकिर्द ही अतिशय वादग्रस्त ठरली आहे. या तिनही गावामधुन तलाठी वाकपांजर यांच्या बाबत वरिस्ठान कडे लेखि तक्रारी व पेपरबाजी झालेल्या आहेत. त्यामुळे वरिस्ठ अधिकारी यांनी लक्ष देवून अशा तलाठ्यावर कारवाई करने गरजेचे आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

दोन्ही तलाठ्यांची एक वेतनवाढ रोखली असुन त्यांच्या बदलीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांचेकडे पाठविला आहे.नागरीकाच्या सुविधेसाठी लवकरच हिवरखेड येथे कर्त्यव्यतत्पर तलाठी नियुक्त करु – राजेश सुरडकर तहसीलदार तेल्हारा.

ज्या तलाठ्याचे पदावनती व्हायला पाहिजे त्यांची पदोन्नति होत आहे. हा गंभीर प्रकार पालकमंत्री साहेबांच्या निर्दशनास आणून त्या तलाठ्याची पदोन्नति रद्द करण्याची विनंती करु- रवि घुंगड प्रहार जनशक्ती पक्ष हिवरखेड.

 

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.  https://chat.whatsapp.com/GTE9ESJCuQpJFd2VhjDny0

Tags: उपविभागीय अधिकारी रामदास सिध्दभट्टितेल्हारा तहसीलप्रहार जनशक्ती पक्षराजेश सुरडकर तहसीलदार तेल्हारा
Previous Post

शिवजयंती मिरवणुकीचं शाह समाज, सुलतान ग्रुप च्या वतीने स्वागत

Next Post

कत्तलीसाठी नेत असलेल्या 45 गोवंशांस जिवनदान,अकोट ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
गोवंशांस जिवनदान

कत्तलीसाठी नेत असलेल्या 45 गोवंशांस जिवनदान,अकोट ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

हिवरखेड नगरपरिषद करीता घडामोडींना वेग, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि ग्रामपंचायतचा पुढाकार

हिवरखेड नगरपरिषद करीता घडामोडींना वेग, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि ग्रामपंचायतचा पुढाकार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.