• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वरुड बुद्रुक येथे विविध ठिकाणी शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Media Desk by Media Desk
May 6, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, उत्सव, राज्य
Reading Time: 1 min read
81 1
0
शिवाजी महाराज जयंती
12
SHARES
587
VIEWS
FBWhatsappTelegram

वरुड बुद्रुक(श्रीकृष्ण वायकर)– येथे बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची धनंजय खोडके यांच्या हस्ते दुधाने आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर उपसरपंच दत्तात्रय बिहाडे व मान्यवर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन व हारअर्पण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रीकृष्‍ण वायकर व मुख्याध्यापक शांताराम राऊत, केंद्रप्रमुख साबळे सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचा सौ उज्वला ताई विश्वासराव दुतंडे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारअपर्ण करण्यात आले. तसेच स्वं.नारायणराव बिहाडे विद्यालयात शिकक अशोक दळवी व शिक्षकवृंद यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हारअपर्ण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन एकनाथ बाहकर तर आभार प्रदर्शन सचिव अनिल खुमकर यांनी मानलेत. सदर कार्यक्रमाकरीता सेवा.सह, सोसायटी संचालक पंजाबराव बिहाडे, शंकरराव ताथोड, विश्वासराव दुतंडे, आशा सेविका चिञाताई दुतंडे, नागोराव धुर्वे, कीसन खडे, रामकृष्ण भांबुरकर,चरणदास खेडकर, पंजाबराव दुतंडे, मारोती बावस्कार ग्रामपंचायत ऑपरेटर मुकेश बिहाडे, ग्रामरोजगार सेवक श्रीकृष्ण वायकर,शिपाई सदानंद दळवी, गावातील नागरीक व विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: शिवाजी महाराज जयंती
Previous Post

महावितरण तेल्हारा येथे शिव जयंती उत्साहात साजरी

Next Post

शिवजयंती मिरवणुकीचं शाह समाज, सुलतान ग्रुप च्या वतीने स्वागत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शिवजयंती

शिवजयंती मिरवणुकीचं शाह समाज, सुलतान ग्रुप च्या वतीने स्वागत

Our Akola

तेल्हारा तहसील मधील दोन तलाठयाना कारणे दाखवा नोटीस, वेतन रोखले

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.