• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बीजीई सोसायटीच्या निवडणुकीत तुल्यबळ लढत अध्यक्षपदी अ‍ॅड.मोतीसिंह मोहता

adil by adil
May 26, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
बीजीई सोसायटीच्या निवडणुकीत तुल्यबळ लढत अध्यक्षपदी अ‍ॅड.मोतीसिंह मोहता
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.16 : प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बीजीई सोसायटीची निवडणूक तुल्यबळ झाल्याचे रविवारी रात्री हाती आलेल्या निकालावरून स्पष्ट झाले. या निवडणुकीत अ‍ॅड.मोतीसिंह मोहता आणि डॉ. आर. बी. हेडा यांच्या पॅनलने 9 जागांवर विजय मिळविला तर राजीव बियाणी यांच्या पॅनलला 8 जागा मिळाल्या.

बीजीई सोसायटीच्या निवडणुकीत 357 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार होते, यापैकी रविवारी पार पडलेल्या मतदानात 315 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 8.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतर सायंकाळी आरएलटी महाविद्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला. अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, ज्येष्ठ उपाध्यक्ष, कनिष्ठ उपाध्यक्ष, मानद सचिव, सहसचिव या पाच पदाधिकार्‍यांसह 12 सदस्य अशा एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. राजीव बियाणी यांचे विद्याविकास पॅनल आणि अ‍ॅड.मोतीसिंह मोहता आणि विद्यमान अध्यक्ष डॉ.आर.बी. हेडा यांच्या ज्ञानगंगा पॅनलची सरळसरळ लढत झाली. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अगोदर 12 कार्यकारिणी सदस्यांची मते मोजण्यात आली. यामध्ये दोन्ही पॅनलचे प्रत्येकी 6 उमेदवार विजयी झाले. यामध्ये अजय कांत (213), डॉ.किरण लढ्ढा (196), डॉ. सतीश राठी (193), विक्रम गोलेच्छा (191), अतुल बंग (178), अमित सुरेका (184), करण चिमा (161), अजय गुप्ता (156), दीपक चांडक (150), प्रमोद अग्रवाल (148), रमेशचंद्र चांडक (148) आणि अभय बिजवे (146) यांचा समावेश आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

कार्यकारिणी सदस्यांची मतमोजणी आटोपल्यानंतर रात्री 11.30 वाजता अन्य पदाधिकार्‍यांची मतमोजणी सुरू झाली. यामध्ये ज्येष्ठ उपाध्यक्षपदी विजय तोष्णीवाल (160) , कनिष्ठ उपाध्यक्षपदी डॉ. रवींद्र जैन (166), मानद सचिवपदी पवन माहेश्वरी (171), सहसचिवपदी अभिजित परांजपे (162) विजयी झाले. सर्वात शेवटी अध्यक्षपदासाठीची मतमोजणी करण्यात आली. राजीव बियाणी आणि अ‍ॅड. मोतीसिंह मोहता यांच्यामध्ये काट्याची लढत झाल्याचे यावेळी स्पष्ट झाले. या लढतीत अ‍ॅड. मोतीसिंह मोहता यांनी 187 मते घेऊन बाजी मारली. राजीव बियाणी यांना 126 मते मिळाली. रात्री 2 वाजेपर्यंत ही मतमोजणी चालली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. उल्हास कविश्वर यांनी काम पाहिले.

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8

Tags: अकोला
Previous Post

अकोल्यातील पत्रकारांना मारहाण प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करणार-जिल्हा पोलिस अधिक्षक

Next Post

औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 150 उमेदवाराची प्राथमिक निवड

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 150 उमेदवाराची प्राथमिक निवड

औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 150 उमेदवाराची प्राथमिक निवड

तेल्हारा

युवा संसद “चला बोलू मौन सोडू” कार्यक्रम संपन्न नेहरू युवा मंडळ आयोजित कार्यक्रमात मांडल्या विद्यार्थ्यांनी मनसोक्त भावना

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.