• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 6, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोल्यातील पत्रकारांना मारहाण प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करणार-जिल्हा पोलिस अधिक्षक

adil by adil
May 26, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
1
अकोल्यातील पत्रकारांना मारहाण प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करणार-जिल्हा पोलिस अधिक्षक
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अकोला शहरातील राऊतवाडी परिसरात दोन गटांमध्ये सुरू असलेल्या मारहाणीचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेले आजतकचे मीडिया प्रतिनिधी धनंजय साबळे व सिटी न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी अकबर खान पठाण यांना वृत्तसंकलन करतेवेळी श्रवण सूर्यवंशी याने अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली आरोपी सध्या फरार असून या आरोपीला त्वरित अटक करून आरोपीविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी या मागणीकरिता अकोला जिल्हा पत्रकार हल्ला कृती समितीद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यात आली.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या घटनेबाबत पोलीस प्रशासन गंभीर असून लवकरच गुन्हेगाराला अटक करून जिल्हा पत्रकार हल्ला कृती समितीच्या मागणीनुसार पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया लवकरच तपासाअंती घेऊन योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वस्त केले. समाज माध्यमात काम करताना पत्रकारांची असे प्रकार घडू नये याबाबत निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिली.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यावेळी शौकतअली मिरसाहेब, अजय डांगे, सुधाकर खूमकर, विवेक राऊत, अनिल माहोरे, विठ्ठलमामा वाघ, प्रमोद लाजूरकर, पद्माकर आखरे, प्रकाश भंडारी, राजेंद्र काकडे,उमेश अलोने, जयेश जगड, जयेश गावंडे, विशाल बोरे, जयप्रकाश मिश्रा, दीपक गवई, प्रदीप काळपांडे, इमरान खान, संजय चक्रनारायण, अक्षय गवळी, सुरेश राठोड़, कुंदन जाधव दीपक शर्मा, बंटी नंदूरकर, निलेश धाड़ीकर, आसिफ खान, शरद शेगोकार, इमरान खान, हमीद रहमान, गणेश सूरजुसे, सईद भाई, विजय देशमुख अनुराग अभंग, सुनील सावरकर, नरेंद्र शर्मा, इमरान खान, ज्ञानेश्वर निखाळे, संजय थातुरकर, नरेंद्र देशमुख आदी, पत्रकार यावेळी उपस्थित होते।

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8

Tags: अकोला
Previous Post

गण गण गणात बोते च्या जय घोषाने दुमदुमली अडगाव बु नगरी

Next Post

बीजीई सोसायटीच्या निवडणुकीत तुल्यबळ लढत अध्यक्षपदी अ‍ॅड.मोतीसिंह मोहता

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
बीजीई सोसायटीच्या निवडणुकीत तुल्यबळ लढत अध्यक्षपदी अ‍ॅड.मोतीसिंह मोहता

बीजीई सोसायटीच्या निवडणुकीत तुल्यबळ लढत अध्यक्षपदी अ‍ॅड.मोतीसिंह मोहता

औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 150 उमेदवाराची प्राथमिक निवड

औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 150 उमेदवाराची प्राथमिक निवड

Comments 1

  1. Anil pandiP says:
    5 years ago

    अच्छा लगा! बहुत अच्छा लगा!

    Reply

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.