• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गटविकास अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने होतोय का ? ग्राम पंचायत अटकळी च्या  मालकीच्या साहित्याचा गैर वापर

Media Desk by Media Desk
May 26, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
गटविकास अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने होतोय का ? ग्राम पंचायत अटकळी च्या  मालकीच्या साहित्याचा गैर वापर
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अटकळी (दीपक दारोकार)- अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेली ग्राम पंचायत अटकळी येथे गेल्या काही वर्षात आगोदर वारा उधनाने जुन्या अंगणवाडी केंद्राच्या इमारतीवरील अंदाजे 36 टिन पत्रे उडून पडली इमारत पडझड झाली ग्राम पंचायतने दि.२८ जुन २०१८ रोजी हर्षी करण्यासंदर्भात ठराव घेण्यात आला होता त्यामध्ये सरपंचांनी २५ टिन पत्रे ग्रामपंचायत कडे असल्याचे सुचित केले. तसेच २ पाणी पुरवठा मशीन,७ लोखंडी पाईप हर्रासी करण्याबाबत ठराव घेण्यात आला परंतु हर्रासी काही होईना परंतु या साहित्याचा गैरवापर सुरु असल्याबाबत व हर्रासी करण्याबाबत  तक्रार अटकळी तिल काही ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे  केल्यानंतर सरपंच,सचिव यांना चेव आला व ग्रामपंचायत ने ठरवा घेतल्या नंतर थेट एका वर्षानंतर हर्रासी मूल्य ठरवून देण्या बाबत दि.१४ जुन २०१९ रोजी अर्ज गटविकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा सरपंच,सचिव ग्राम पंचायत अटकळी यांनी दिला व या अर्जा मध्ये २ दरवाजे व २ खिडक्या यांचासुद्धा समावेश होता यामध्ये असे दिसतेे की घोळच घोळच कोणी केला घोळ.

आम्ही ग्राम पंचायत सरपंच,सचिव यांना यासंदर्भात विचारलं असता त्यांचे म्हणणे आहे की आम्ही गटविकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा यांना मूल्यांकना बाबत अर्ज सादर केला आहे परंतु आम्हाला वस्तूचेेेेे मूल्यांकन ठरवून दिले गेले नाही त्यामुळे आम्ही हर्रासी करू शकत नाही

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मात्र ग्रामपंचायत मालकीच्या साहित्याचा गैरवापर सुरूच आहे असे काही ग्रामपंचायत सदस्यांचे व ग्रामस्थांचे म्हणणे आहे मात्र खरंच जर या साहित्याचा गैरवापर होत असेल तर तो थांबणार कधी ? असा प्रश्न उपस्थित झाला व दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की गटविकास अधिकारी तेल्हारा यांना हर्रासी मूल्य ठरून देण्याबाबत अर्ज देऊन १ वर्ष होत आले परंतु हर्रासी मूल्य ठरवून का ? दिला जात नाही गटविकास अधिकारी, सरपंच, सचिव, शाखा अभियंता, यांचे काही लागे बांधे आहेत का अशा विविध चर्चा काही ग्रामस्थ करीत आहेत व तसेच हे ग्रामस्थांच्या चर्चेवरून असे आढळून येते की हे अधिकारी सर्वस्वी जबाबदार असून शासनाचे होणारे नुकसान व गावाच्या विकासात अडथळा करत असल्याचे मतल्या जात आहे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन संबंधितांची योग्य ती सखोल चौकशी करून दोषी विरुद्ध योग्य मार्गाने कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत

प्रतिक्रिया 

गट विकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा – १४ फेब्रुवारी पर्यंत सदर शाखा अभियंता पंचायत समिती तेल्हारा हे पाहाणी करुन साहित्याचे व्हॅल्युएशन काढून देतील.

Previous Post

आत्महत्या ग्रस्त शेतकरी विठठल बावणे यांच्या कुटुंबाला स्वतः आ. नितीन बापू देशमुख यांच्या कडून २०००० हजाराची रूपायाची मदत

Next Post

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, जनजागृतीसाठी प्रचार रथ रवाना

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, जनजागृतीसाठी प्रचार रथ रवाना

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, जनजागृतीसाठी प्रचार रथ रवाना

अशोक वाटीका ते रेल्वेस्टेशन रस्ता देखभाल दुरुस्ती आठवड्याभरात, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे पालकमंत्री ना.कडू यांना लेखी उत्तर

अशोक वाटीका ते रेल्वेस्टेशन रस्ता देखभाल दुरुस्ती आठवड्याभरात, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे पालकमंत्री ना.कडू यांना लेखी उत्तर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.