पातूर:- येथील महिला विधिज्ञ सौ. सुरेखा सुभाष हिरळकर यांची नियुक्ती नुकतीच भारत सरकारने नोटरी पदी केली आहे.
नोटरी पदी नियुक्ती करण्यात आलेल्या सौ. हिरळकर ह्या पातूर तालुक्यातील द्वितीय आहेत. त्यांचे निवडीचे डॉ. मणिकचंद ओसवाल, वरीष्ठ विधिज्ञ दे. ना. तिरुख, ऍड. भाऊसाहेब घूगे, ऍड. मोहन मानकर, तथा बार असोसिएशनचे पदाधिकारी, जेष्ठ पत्रकार शंकरराव नाभरे, पत्रकार देवानंद गहिले, राजाराम देवकर, प्रा. सी. पी. शेकूवाले, उमेश देशमुख, प्रदीप काळपांडे, मोहन जोशी, प्रदीप देशमुख, संतोष कुमार गवई, संजय गोतरकर आदी मान्यवर पत्रकार यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM