तेल्हारा(किशोर डांबरे)- ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे आज दि ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत कृष्ठरोग,क्षयरोग जणजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याने त्या संदर्भात नियोजन व कृष्ठरोगा विषयी शपथ घेण्यात आली तसेच या वेळी हुताम्यांना आदरांजली वाहिली या वेळी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक तापडिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण चव्हाण,कृष्ठरोग तंत्रज्ञ प्रशांत देवकते, कु आशा ताई जुंबळे वरिष्ट प्रयोगशाळा परीवेक्षक,श्री गणेश गजधामे I.C.T.C समुपदेशक,सतीश खुमकर क्षयरोग पर्यवेक्षक,विजय शेंगोकार व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM