• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातुरात बंद दरम्यान दगडफेकीच्या निषेधार्थ व्यापारी वर्गाचा भव्य मोर्चा धडकला पोलिस स्टेशन वर

adil by adil
May 27, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
पातुरात बंद दरम्यान दगडफेकीच्या निषेधार्थ व्यापारी वर्गाचा भव्य मोर्चा धडकला पोलिस स्टेशन वर
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

पातुर ( सुनिल गाडगे)- काल पातुर शहरात एनआरसी विरोधात आंन्दोलन करण्यात आले होते. त्या दरम्यान काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी मुख्य बाजार पेठेवर दगडफेक करुन दहशत तयार करण्याचा प्रकार घडला. व्यापारी वर्गाने पुर्ण पांठीबा देऊनही व्यापाऱ्याचे दुकानावर दगडफेक केल्याने सुज्ञ नागरीकांमध्ये चिड निर्माण झाली. सर्वत्र घटनेचा निषेध करुन आज व्यापारी व नागरिकांनी दंगलखोरांना अटक करण्यासाठी भव्य मोर्चा काढुन निषेध नोंदविला मोर्चा श्री सिदाजी महाराज मंदीरावरुन सुरवात झाली. सर्व मोर्चेकरीने पातुर पोलीस स्टेशनला ठिय्या आंन्दोलन करुन आरोपीना अटक करण्याची मागणी अनेक प्रतिष्ठीत नागरीकांनी आपल्या भाषणातुन केली.

यावेळी पातुर ठाणेदार व तहसिलदार यांना निवेदन देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली या दरम्यान मोर्चा मध्ये प्रचंड प्रमाणात नागरीकांचा सहभाग होता. मोर्चा ला ठाणेदार यांनी आरोपीची ओळख करुन अटक करण्याची पोलीस प्रशासन कार्यवाही करेल असे आश्वासन देण्यात आले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8

Tags: पातुर
Previous Post

मनपा टॅक्स वाढीच्या भाजपचे संघटीत लुटीचे षडयंत्र फसले, ह्या मागील सुत्रधारांना अटक करा – राजेंद्र पातोडे.

Next Post

तेल्हारा ग्रामीण रुग्णालय तर्फे ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत कुष्ठरोग क्षयरोग जनजागृती अभियान

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हारा

तेल्हारा ग्रामीण रुग्णालय तर्फे ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत कुष्ठरोग क्षयरोग जनजागृती अभियान

पातूर

पातुर ठाणेदाराची हलगर्जी विधिमंडळात गाजणार,आ. गोवर्धन शर्मा यांनी दिला इशारा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.