बाळापूर(श्याम बहुरुपे):- दि २६ तहसिल बाळापूर येथे भव्य रोगनिदान तपासणी, उपचार शिबीर झाले. या ठिकाणी तहसील कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली व तसेच समस्त कर्मच्याऱ्यांनी या कार्यक्रमास आपले योगदान दिले. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्राज्वलीत करून. उपविभागीय अधिकारी रमेश पवार, डॉ पियुष भिसे यांनी केली यावेळी डॉ पियुष भिसे, डॉ प्रदीप चेडे,एमआर वैभव होरे, यांनी शिबिराला आपली उपस्थिती दर्शविली व आपली सेवा दिली, तसेच या शिबिराला कर्मच्याऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी (SDO) रमेश पवार, अतुल सोनोने नायब तहसिलदार, कु प्रज्ञा टाकळे मॅडम नायब तहसिलदार, कु भगत मॅडम नायब तहसिलदार, व समस्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन बाळापूर तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी,व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोगरे यांनी केले. नरेंद्र राऊत कनिष्ठ लेखाधिकारी पंचयत समिती बाळापूर यांनी आभार मानले.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8