वाडेगांव (श्याम बहुरुपे):- दि.23 हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 96 युवकांनी केले रक्तदान व वाडेगांव येथे भव्य मिरवणूक काढण्यात या कार्यक्रमाचे आयोजन हिंदुहृदयसम्राट ग्रुप नी केले यावेळी राहुल सांगोकार, राजेश्वर पळसकार, मनिष मसने, किशोर फाळके, ऋषिकेश घाटोळ,चेतन करंजकर, गणेश मसने, प्रविण मसने, प्रशांत महल्ले, अजय लोखंडे, शुभम गिरी, मंगेश ढेंगे, पुष्पक मानकर, मयूर धनोकार, हरीश ढोरे, अक्षय लोखंडे, शुभम जधाळ, सचिन काळे, शिवम पाचपोर, गोपाल वाघ, गौरव मसने, ओम सोनटक्के, राहुल ढोरे, दत्ता लोखंडे, अक्षय बोरकर, स्वप्निल जढाळ, गोपाल जाधव, अजय ताथोड़, विवेक हुशे, गोलू राहुडकार, गोलू गणोरकार, भूषण जायभाय, संकेत भटकर, पंकज मानकर, प्रवीण जढाळ, यश महाजन, रितेश चव्हाण, विनय इंगळे, आकाश नंदाने, राहुल फाळके, अभी काकड़, सुशांत घाटोळ, परीक्षित फाळके, श्रेयश कंडारकर, उमेश संगोकार, शिवा सोनटक्के, जयेश संगोकार, विशाल लोखंडे, मुन्ना मानकर, वैभव हांडे, अजय हांडे, अभय झटाले, तुषार लोखंडे, गजानन घोंगे, शिवा साबळे, अमोल वाघमारे, रवी लांडे, महेश लिपटे, ऋषभ खिलोसिया, शुभम मानकर, विवेक मानकर, सुजय मानकर, शशांक देशमुखे, रोशन जायभाय, ओम मानकर, आकश भुमरे, अरविंद मेसरे, स्वराज धनोकार, अनंता कातखेडे, ऋषिकेश पोचपोर, रामा काळे, नीलेश मसने, ऋषिकेश इंगळे व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8