अकोला(प्रतिनिधी)- अखिल भारतिय ग्रामीण पत्रकार संघटना अध्यक्ष मा. मनोहरराव सुने, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. कैलाश बाप्पू देशमुख, महाराष्ट्र प्रदेश सचिव सैयद शकील भाई, व सर्व पत्रकार बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज स्थानिक विश्राम गृह अकोला येथे आ. भा. ग्रा. पत्रकार संघटना अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी बोर्डी येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा दबंग पत्रकार देवानंद रमेशराव खिरकर यांची आज स्थानिक विश्रामगृह अकोला येथे आज बैठक मधे नियुक्ती पत्र देवून नियुक्ती करण्यात आली आहे.