अकोला (प्रती)- शेतकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करा अशी मागणी उमेश इंगळे जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला यांच्या मार्गदर्शनात रिपब्लिकन विद्यार्थी सेना अकोला जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय दांडगे यांच्या नेत्वृवात जिल्हाधिकारी यांना दीलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली अकोला जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची झालेली नापीकी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे यामुळे शेतकरी कुंटुबातुन येणाऱ्या विद्यार्थी च्या शिक्षणावर फरक पडत आहे शेतकरी कुंटुबातील विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहु नये म्हणुन शेतकरी कुंटुबातील विद्यार्थीची शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करावे अशि मागणी करण्यात आली.
यावेळी उमेश इंगळे जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला, विदर्भ प्रमुख योगेन्द्रजी चवरे विदर्भ सरचिटणिस जयकुमार चौरपगार, महेंद्र खंडारे जिल्हा महासचिव रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भाऊ दांडगे, बाळापुर तालुका प्रमुख दिलीप दंदी, बार्शिटाकळी तालुका प्रमुख अमोल जामणिक, मुर्तिजापुर तालुका प्रमुख सुरज गवई, बाळापुर तालुका प्रमुख वैभव हेरोडे, महीला आघाड़ी च्या जिल्हा प्रमुख मिनाक्षी ताई तायडे, महीला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शालुताई प्रघणे, शोभाताई खडसे, अकोला महीला आघाडी तालुका प्रमुख उषाताई पखाले, बार्शिटाकळी महीला आघाडी तालुका प्रमुख वंदनाताई जमदाडे, सतिश तेलगोटे जिल्हा उपाध्यक्ष, रोहीत सदांशिव जिल्हा उपाध्यक्ष, प्रदीप रोकडे जिल्हा सरचिटणिस, राजरत्न वानखडे जिल्हा सचिव, सौरभ ननिर जिल्हा सचिव, सुबोध गवई, जिल्हा सहसचिव पंकज डोगंरे, जिल्हा कोषाध्यक्ष मयुर सरदार, शुध्दोधन तांबे, स्वप्निल सोनोने, आकाश धवसे, मोहमद रियाझ, आशिष मारोटे, बुद्ध्यांक सिरसाटं, मो अतिफ, मो इसतीयक, नदीम खान, रोशन सदांनशिव, अक्षय झामरे, रोहित दामोदर, रुषिकेश सदांनशिव, अजय सोनोने, आदी रिपब्लिकन विद्यार्थी सेना व रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला जिल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.