भांबेरी(योगेश नायकवाडे)- भांबेरी चे लोक प्रिय सरपंच मिलिंद भोजने यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे प्रदेश उपाध्यक्ष संतोष दादा कोरपे माजी मंत्री गुलाबराव गावंडे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अविनाश चव्हाण माजी आमदार तुकाराम बिडकर श्रीकांत पिसे पाटील तेल्हारा तालुकाध्यक्ष प्रदीप ढोले शैलेश रत्नपारखी व सर्व जिल्हातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.