अकोला(प्रतिनिधी)- अकोला पंचायत समिती…
वसंत मारोती नागे, सभापती ( भारिप बहुजन महासंघ )
रिता योगेश ढवळी ,उपसभापती ( भारिप बहुजन महासंघ )
अकोट पंचायत समिती…
लता नितोने- सभापती ( भारिप बहुजन महासंघ )
निलेश झाडे,उपसभापती ( भारिप बहुजन महासंघ )
पातूर पंचायत समिती
सभापती लक्ष्मीबाई डाखोरे(शिवसेना)
उपसभापती मो नहरुम्मिनिसा (काँग्रेस)
तेल्हारा पंचायत समीती
सभापती रफच सुलताना (भारिप बहुजन महासंघ)
उपसभापती प्रतिभा इंगळे (काँग्रेस)
बाळापूर पंचायत समिती
सभापती रुपाली मंगेश गवई (भारिप बहुजन)
उपसभापती धनंजय दांदळे(भारिप बहुजन)
बार्शीटाकळी पंचायत समिती
सभापतीपदी प्रकाश वकीला वाहुरवाघ (भारिप बहुजन महासंघ)
उपसभापती अनुसया वसंता राठोड (भाजप)