अकोला (प्रती)- स्थानिक प्रभाग क्रमांक ३ च्या नागरीकांच्या समस्या सोडविण्याकरीता आज रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतिने रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला जिल्हा प्रमुख उमेश इंगळे यांच्या नेत्वृवात व विदर्भ प्रमुख योगेन्द्रजी चवरे यांच्या मार्गदर्शनात व विदर्भ सरचिटणिस जयकुमार चौरपगार यांच्या मार्गदर्शनात मनपा उपायुक्त यांना घेराव घालुन महानगरपालिका अकोल्याच्या वाढीव हद्दीतील वस्त्यामध्ये व दलीत वस्तिमध्ये तिन वर्षे होऊनही कुठलाच विकास झाला नाही प्रभागांमध्ये रस्ते नाहीत, नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊन सर्वत्र चिखल होत आहे, लाईट नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही,या समेस्या सांगितल्या इ मागण्याचा विचार करुन तात्काळ वरिल मागण्याची पुर्तता करून तात्काळ कामास सुरुवात करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला च्या वतिने तिव्र आंदोलन छेडेल.
अशी मागणि मनपा उपायुक्तांना घेराव घालुन करण्यात आली होती व नतंर या प्रभागात कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी महेंद्र खंडारे जिल्हा महासचिव रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भाऊ दांडगे, बाळापुर तालुका प्रमुख दिलीप दंदी, बार्शिटाकळी तालुका प्रमुख अमोल जामणिक, मुर्तिजापुर तालुका प्रमुख सुरज गवई, बाळापुर तालुका प्रमुख वैभव हेरोडे, महीला आघाड़ी च्या जिल्हा प्रमुख मिनाक्षी ताई तायडे, शोभाताई खडसे, बार्शिटाकळी महीला आघाडी तालुका प्रमुख वंदनाताई जमदाडे, सतिश तेलगोटे जिल्हा उपाध्यक्ष, रोहीत सदांशिव जिल्हा उपाध्यक्ष, प्रदीप रोकडे जिल्हा सरचिटणिस, राजरत्न वानखडे जिल्हा सचिव, सौरभ ननिर जिल्हा सचिव, सुबोध गवई, जिल्हा सहसचिव पंकज डोगंरे, जिल्हा कोषाध्यक्ष मयुर सरदार, शुध्दोधन तांबे, युवक आघाडी जिल्हा सचिव राजरत्न वानखडे, दिलीप दंदी, प्रताप सुर्यवंशी,सुमीत वानखडे, मनोज इंगळे, सतिश हातोले, गणपत गायकवाड, उषाताई पखाले, व प्रभागातिल अनिल वानखडे, सौ अंजली वानखडे, जयेश तिरपुडे, सुमन तिरपुडे, संतोष ओहेकर, सौ माया चौरपगार, सौ रेखा इंगळे, वैशाली जगताप, कडुबा जगताप, सौ हर्षाली सुरवाडे,सौ निशा ओहेकर, सौ उषा ओहेकर, सौ अर्चना ओहेकर, सौ उषा ओहेकर, सुनंदा लांडगे, सुनिता इंगोले, प्रमिला तायडे, शोभा उजागरे, यशोदा गायकवाड, संगिता दुबे, भागरता बाई गायकवाड, प्रमोदीनी इंगळे, प्रमिला तायडे, निशा बोराडे, प्रभा वाकोडे, रोहीत जगताप, सचिन जोधंळे, मनोज एम इंगळे, सौ रेखा एम इंगळे, रोहीत लोहे, अभिषेक मंढरे, यंशवंत गायकवाड, सतिश शिंदे, मिलींद वानखडे, सुधाकर जाधव, प्रदिप सिरसाट आदी रिपब्लिकन सेना पदाधिकारी, युवक आघाडी पदाधिकारी, महिला आघाड़ी पदाधिकारी, व शेकडो नागरीक उपस्थित होते.