तेल्हारा(बाळासाहेब नेरकर)- तेल्हारा तालूक्यातील आठ जिल्हा परीषद व सोळा पचायत समीती गणासाठी स्वबळावर लढनार्या भाजपाच्या ऊमेद्वारानी ढोलताश्याच्या गजरात वाजत गाजत तहसिलवर आपले नामांकन दाखल केले.
यात हिवरखेड जी परीषद मधून सौ सूलभा रमेश दूतोडे तर पचांयत समिती भाग १ मधे ओपन महीला सायराबी अब्दूल हाफीज, तर भाग२ मधे सौ गोकुळा महेद्र भोपळे औबीसी महीला, बेलखेड परीषद विद्यमान सदस्य गजानन ऊबंरकार याना तर पचांयत समीती साठी अनिता दिलिप पवार माळेगाव पचांयत समिती करीता साकिया बी सलिम खान, तळेगाव बाजार जि.परीषद साठी सौ नयनाताई मनतकार, तळेगाव पचांयत समिती करीता प्रकाश तुकाराम रेखात, सिरसोली पचायत समीती साठी महादेव संपत गोरे अडगाव जी परीषदसाठी सौ सूषमा श्रिकृष्ना मानकर तर पचांयत समिती करीता मिनाक्षी प्रकाश रांखोंडे तर खडाळ्यातुन अर्जूण भानूदास ईंगळे पाथर्डी जि परीषद मधून केशव तुलशीरामजी ताथौड पचांयतसमिती करीता मधुकरजी कुकडे तर घोडेगाव गणाकरीता शीरीष अशोक फोकमारे दानापुर जि परीषदे साठी मिराताई पजांबराव महाले पचांयत समीती साठी संदिप बाबुलाल पालीवाल, सौंदळा गणासाठी सध्यां राहूल खंडेराव, भांबेरी जि परीषदसाठी ललीता सतिष जैस्वाल, पचांयत समीतिकरीता वीलास चद्रहास पाथ्रीकर तर खेल देशपांडे गणासाठी पुजा समाधान सोनटक्के, दहीगाव परीषदकरीता कल्याणी कीरण अवताडे पचांयतसमीतीसाठी कीरण प्रमोद राऊत, वाडीअदमपुर पचायत समीती साठी ज्ञानेश्वर पंढरी सरफ या सोळा पचायत समीती करीता व आठ जीं परीषदसाठी भारतिय जनता पार्टीच्या ऊमेद्वाराना ऊमेद्वारी जाहीर झाले असून त्यानी आज साई मदिर हाॅल वरुन ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत आपले नामांकन तेल्हारा तहसिल वर निवडनूकीसाठी दाखल केले.