तेल्हारा(प्रतिनिधी)- स्थानिक श्री शिवाजी हायस्कुल येथे दिनांक २१ डिसेंबर रोजी झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत होली एंजेल्स होरैझोन इंग्लिश स्कुल तेल्हारा मधला इयत्ता २ री मध्ये शिकत असलेला उज्वल तायड़े याने धावन्याच्या स्पर्धेत 2रा क्रमांक पटकावला असून तो आपल्या विजयाचे श्रेय आपल्या शिक्षक तसेच आई वडिलांना दिले.