पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती,सैन्य हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या दोषी मुशर्रफ यांना उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ३ डिसेंबर २००७ रोजी परवेझ मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर २०१३ मध्ये आणीबाणीसाठी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३१ मार्च २०१४ रोजी मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या दोषी ठरविण्यात आले. एकेकाळी संपूर्ण पाकिस्तानवर राज्य करणारे परवेझ मुशर्रफ यांना आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ सध्या दुबईत आहेत. परवेझ मुशर्रफ यांना दुबईच्या अमेरिकन रुग्णालयात दाखल केले असून ते हृदय व रक्तदाबच्या आरोग्याने त्रस्त आहेत.अलीकडेच त्यांचे एक चित्र त्यांच्या पक्षाने ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगने प्रसिद्ध केले होते, ज्यात आजारी आणि अशक्त दिसत होते. १८ मार्च २०१६ रोजी परवेझ मुशर्रफ काही आठवड्यांतच मायदेशी परत येण्याचे आश्वासन दिले होते असले तरी ते उपचारासाठी दुबई येथे गेले. यावेळी त्याच्याविरोधात न्यायालयात देशद्रोहाचा खटला सुरू होता.
Latest news leate