• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पत्रकार संरक्षण कायद्याची प्रत अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांना प्रदान

Media Desk by Media Desk
May 12, 2020
in Featured, अकोला जिल्हा, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
पत्रकार संरक्षण कायद्या
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त, अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने, शासनाने पत्रकारांसाठी लागू केलेल्या शासकीय पत्रकार संरक्षण कायद्याची प्रत आज अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना मराठी पत्रकार परिषदेचे मा अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या हस्ते देण्यात आली. या प्रसंगी अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब, चिटणीस संजय खांडेकर , ज्येष्ठ पत्रकार विनायकराव काजळे, कमलकिशोर शर्मा, भगवान वानखेडे, मुकूंद देशमुख व एल सी बी चे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ उपस्थित होते.

पत्रकारांसाठी संरक्षण कायदा लागू करावा यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे नेते व राज्य पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती चे संयोजक एस एम देशमुख यांच्या सोबत राज्यातील परिषदेशी संलग्न ३५ जिल्हा पत्रकार संघ, ३५४ तालुका पत्रकार संघा सह पत्रकारांच्या १६ संघटनांनी सतत २१ वर्षे लढा दिला होता. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी मंडळाच्या दोन्ही सदना मध्ये एकमताने पत्रकार संरक्षण कायद्याला मंजुरी दिली. राष्ट्रपती महोदयांनी राज्य विधी मंडळाने मंजूर केलेल्या पत्रकार संरक्षण कायद्या च्या अध्यादेशाला मंजुरी दिल्या नंतर हा कायदा महाराष्ट्रात पत्रकारांसाठी लागू झाला आहे. पत्रकारांसाठी संरक्षण कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे, याचे श्रेय मराठी पत्रकार परिषद सह १६ पत्रकार संघटनांच्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती व राज्यातील सर्व च पत्रकारांना आहे असे परिषदेचे मा अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी सांगितले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

जिल्हा पत्रकार संघाच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना शासनाने लागू केलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची शासकीय प्रत अकोला शहरातील सर्व पोलीस स्टेशन व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन कडे त्यांच्या मार्फत पाठविण्याची यावेळी विनंती केली. पोलीस अधीक्षक गावकर यांनी त्याबद्दल आश्वासन दिले व सर्व पत्रकारांना आपल्या शुभेच्छा दिल्या.

Tags: पत्रकार संरक्षण कायद्या
Previous Post

हिवरखेड-अकोट राज्यमार्ग मृत्यूचा सापळा!

Next Post

महापोर्टल घोटाळ्याची आजवरच्या निवड प्रक्रिया रद्द करून न्यायालयीन चौकशी व गुन्हे दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी – राजेंद्र पातोडे.

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
rajendra patode

महापोर्टल घोटाळ्याची आजवरच्या निवड प्रक्रिया रद्द करून न्यायालयीन चौकशी व गुन्हे दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी - राजेंद्र पातोडे.

अकोट

शासकीय कामात अडथळा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना ३ महिन्यांची शिक्षा माजी आमदार दाळू गुरूजी निर्दोष

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.