तेल्हारा(प्रतिनिधी)- आज तेल्हारा तालुका शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यावर ओढवलेले संकट त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदत जाहीर करा या संबधी मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये ओला दुस्काळ जाहिर करा , पीक विम ,कर्जमाफी , शेतकरी पंतप्रधान सम्मान योजनेचे मानधन , संजय गाधी श्रावणबाळ योजनेतुन निराधारांनामजंर झालेले1000/रुपये प्रती महिनामिळण्याबाबत ,घरकुल लाभार्थांनाशासनाची जागा नियमाकुल करुन दयावी तसेच खालील मागण्या सुद्धा यावेळी करण्यात
आल्या . यावर्षी अवकाळी पावसाने जे शेतकर्यांचे नुकसान झाले त्याचा मोबदला लवकरच सरसगट कोणताही निकष न लावता हेक्टरी 25000₹मदत मिळावा व ओला दुस्काळ जाहीर करावा.
,सन 2018 मधेतुर सोयाबिन मूग उडीद व फळबाग संञा केळी या पीका करीता मंजुर झालेला आहे तो अघापही तेल्हारा ता. शेतकर्यांना मिळाला नाही तो देण्यात यावा ,सपुर्ण कर्जमुत्ती वेळोवेळी शासना ने शेती मालाचे भाव पाडुन शेतकर्यांचे शोषन केले त्यामुळे शेतकर्यांना सर्पुण कर्जमुत्ति दयावि व सात बारा कोरा करण्यात यावा.
,2017 मधे प्रधानमंञी शेतकरी सम्मान योजना ज्या शेतकर्यांना मानधन मंजुर झाले अध्याप मंजुर झालेले मानधन खात्यात जमा झाली नाहि अश्या शेतकरांना त्त्वरीत मदत देण्यात यावी, शासनानेसंजय गाधी व श्रावणबाळ योजनेसा सपुर्ण महाराष्टात मंजुर लार्भार्थांना प्रती महिना 1000/ रुपये मंजुर झालेले आहे बाकीच्या जिल्हात मिळाले पण तेल्हारा तालुका मिळाले नाहि त्याची तत्वरीत अंमलबजावनि करुन न्याय दयावा.
वरील मागण्याचा आपण तत्वरीत मान्य करुन अमलबजावणी करावी करीता शिवसेना तेल्हारा तालुक्याच्या वतीने आपणास निवेदना द्बारे कळविण्यात येते
सदर निवेदन देत असतांना तहसीलदार यांना सवीस्तर माहिती देण्यात आली यावेळी प्रामुख्याने अकोट येथून शिवसेना उप जिल्हा प्रमुख दिलीप बोचे तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड ता.समन्वयक प्रवीण वैष्णव शहर प्रमुख विक्रांत शिंदे उप तालुका प्रमुख अजय गावंडे विठ्ठल जोशी गोपाल विखे रमेश धामोळे शंकर राव ताथोड गणेश तीव्हाने अतुल घंगाळ ज्ञानेश्वर आखरे सचिन थाटे रामभाऊ फाटकर गजानन निलेश धनभर मोरखडे दिनेश कुकडे सुधाकर गावंडे अजय मोहोड गजानन नेरकर गजानन फोकमारे सुधीर पाथ्रीकर बाळकृष्ण ठोकने शंकर येवले दादा गवई सोनाजी कासदेकर भास्कर आमले अरविंद शेळके मंगेश बोबडे तेजस गाहे याच्यासह आजी माजी पदाधिकारी व शिवसैनीक उपस्थीत होते.
चौकट….. अधीकार्यांनी शेतकरी शेतमजुर व कोणत्याही व्यात्तीना सम्मानाने वागणुक दयावि आणी अडीअडचनी व समजुन घेवुन त्याबाबत तत्वरीत अमलबजावणी करुन त्याचे काम करुन दयावे विनाकारण जरकोणी ञास दिला तर त्या अधीकार्यांना शिवसेना स्टाइल मधे समजावुन सागु परंतु तसी वेळ येवु देवु नये..,,,कोणालही काही अडचणअसल्यास आपल्या कामाबाबत त्यांनी शिवसेना पदाधीकार्याशि सर्पक करावा शिवसेना नेहमी त्यासाठी तत्पर राहील असे दिलीप बोचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांनीआव्हान केले,