अकोट(देवानंद खिरकर )- दिनांक – २५/नोव्हेंबर/२०१९ वरिल विषया संबधी मागण्या करण्यात आल्या 1 ओला दुस्काळ जाहिर करा 2 पीक विम 3 कर्जमाफी 4 शेतकरी पंतप्रधान सम्मान योजनेचे मानधन 5 संजय गाधी श्रावणबाळ योजनेतुन निराधारांनामजंर झालेले 1000/ रुपये प्रती महिनामिळण्याबाबत 6 घरकुल लाभार्थांना शासनाची जागा नियमाकुल करुन दयावी तसेच खालील मागण्या सुद्धा यावेळी करण्यात आल्या 1 यावर्षी अवकाळी पावसाने जे शेतकर्यांचे नुकसान झाले त्याचा मोबदला लवकरच सरसगट कोणताही निकष न लावता सर्वांना मिळावा व ओला दुस्काळ जाहीर करावा.
2 सन 2018 मधे तुर सोयाबीन मूग उडीद व फळबाग संञा केळी या पीका करीता मंजुर झालेला आहे तो अघापही आकोट तेल्हारा ता. शेतकर्यांना मिळाला नाही तो देण्यात यावा
3 सपुर्ण कर्जमुत्ती वेळोवेळी शासनाने शेती मालाचे भाव पाडुन शेतकर्यांचे शोषन केले त्यामुळे शेतकर्यांना सर्पुण कर्जमुत्ति दयावि व सात बारा कोरा करण्यात यावा.
4 2017 मधे प्रधानमंञी शेतकरी सम्मान योजना ज्या शेतकर्यांना मानधन मंजुर झाले अध्याप मंजुर झालेले मानधन खात्यात जमा झाली नाहि अश्या शेतकरांना त्त्वरीत मदत देण्यात यावी 5शासनानेसंजय गाधी व श्रावणबाळ योजनेसा सपुर्ण महाराष्टात मंजुर लार्भार्थांना प्रती महिना 1000/ रुपये मंजुर झालेले आहे बाकीच्या जिल्हात मिळाले पण आकोट ता मिळाले नाहि त्याची तत्वरीत अंमलबजावनि करुन न्याय दयावा.
6 शासनाने अतीक्रमण जागेतगोर गरीब लोकांनाराहण्याकरीता राहत्या जागेवर नियमित करुन त्यांना घरकुलचा लाभ देण्यात आला नाहि तो लवकरच वंचीताना देण्याचे न. पा. व तहसिल कार्यालयात चकरा मारत आहे त्या बंद झाल्या पाहिजात वरील मागण्याचा आपण तत्वरीत मान्य करुन अमलबजावणी करावी करीता शिवसेना आकोट च्या वतीने आपणास निवेदना द्बारे कळविण्यात येते सदर निवेदन देत असतांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी सर्व मागण्या तहसीलदार यांना सवीस्तर माहिती दीली.
यावेळी महीला आघाडीच्या जिल्हा संघटक मायाताई म्हैसने ता. प्रमुख शाम गावंडे शहर प्रमूख सुनिल रंधे ज्ञानेस्वर ढोले गोपाल म्हैसने डाॅ प्रशांत अढाउ श्रीजीत कराळे अबीर मोरे विजय ढेपे सुभाष सुरन्ने रोशन पर्वतकार गोपाल कावरे सचीन वानखडे कुणाल कुलट राजेश काळुंके प्रशात येवुल सागर गीते सागर राउत कमल भाष्कर अंकुश बोचे शुभम जवंजाळ उमेश अवारे शंकर कुकडे अमोल महल्ले पंकज श्रीवास्तव अमोल गडम आदीत्य म्हैसने निलेश गौड अमोल बदरखे दिनेश बोचे राधेशाम आवारे विवेक भगत सोनलाल मोरे अभिषेक पाठक अमोल जाधव देवानंद खीरकर संतोष सरकटे विस्वनाथ घोगडे बंडु सरोदे शिवसेना युवासेना महीला आघाडीचे पदाधीकारी शिवसैनीक शेतकरी बाधव उपस्थीत होते.
चौकट…..अधीकार्यांनी शेतकरी शेतमजुर व कोणत्याही व्यात्तीना सम्मानाने वागणुक दयावि आणी अडीअडचनी व समजुन घेवुन त्याबाबत तत्वरीत अमलबजावणी करुन त्याचे काम करुन दयावे विनाकारण जरकोणी ञास दिला तर त्या अधीकार्यांना शिवसेना स्टाइल मधे समजावुन सागु परंतु तसी वेळ येवु देवु नये..,,,कोणालही काही अडचणअसल्यास आपल्या कामाबाबत त्यांनी शिवसेना पदाधीकार्याशि सर्पक करावा शिवसेना नेहमी त्यासाठी तत्पर राहील असे दिलीप बोचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांनीआव्हान केले,