• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पुढच्या काही दिवसांत बंद होणार ‘ही’ बँक,वेळीच काढून घ्या तुमच्या ठेवी…

adil by adil
May 12, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
78 0
0
आदित्य बिर्ला
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई – देशातील आर्थिक जगताला सध्या मंदीच्या वातावरणाने घेरले आहे. त्याचा परिणाम विविध उद्योगांवर दिसून येत आहे. दरम्यान, आर्थिक आघाडीवर असलेल्या सुस्तीच्या वातावरणात एक बँक आपला गाशा गुंडाळणार आहे. २०१८ मध्ये सुरू झालेली आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक लिमिटेड (A.B.I.P.B.L.) आपला कारभार आटोपता घेत आहे. कंपनीने आपला कारभार बंद करण्यासाठी स्वेच्छेने अर्ज दाखल केल्यानंतर ही बँक बंद करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे.रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातील एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. ‘’आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक लिमिटेडच्या बँक बंद करण्यासाठी स्वेच्छेन दाखल केलेल्या लिक्विडेशनच्या अर्जावर मे.  मुंबई हायकोर्टाने १८ सप्टेंबर २०१९ रोजी शिक्कामोर्तब केले आहे. तसेच मे.मुंबई हायकोर्टाने एल.एल.पी.चे वरिष्ठ संचालक विजयकुमार व्ही. अय्यर यांना आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक लिमिटेडसाठी  लिक्विडेटर नियुक्त केले आहे, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या पत्रात म्हटले आहे.

त्यानंतर आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक लिमिटेडने आपल्या www.adityabirla.bank या संकेतस्थळावरून एक संदेश प्रसारित करून बँकेचा कारभार आटोपता घेत असल्याची माहिती दिली होती. तसेच बँकेच्या ग्राहकांना आणि ठेविदारांना त्यांनी जमा केलेली रक्कम परत करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे. पेमेंट बँकमध्ये जमा केलेली रक्कम  ऑनलाइन मोबाइल बँकिंग, बँकिंग पॉईंटच्या माध्यमातून परत घ्या, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.यापूर्वी टेक महिंद्रा, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट तसेच आय.डी.एफ.सी. बँक आणि टेलिनॉर फायनँशियल सर्व्हिसेसनेसुद्धा आपली पेमेंट बँक सर्व्हिस बंद केली होती. रिझर्व्ह बँकेने या सर्व कंपन्यांना २०१५ मध्ये पेमेंट बँकेसाठी परवाना दिला होता.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण,अकोला जिल्हा परिषद खुला सर्वसाधारण

Next Post

नापिकी व आर्थिक विवंचनेतून ६२ वर्षीय वृद्धाची आत्महत्या, सात दिवसांनंतर सापडला मृतदेह

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला

नापिकी व आर्थिक विवंचनेतून ६२ वर्षीय वृद्धाची आत्महत्या, सात दिवसांनंतर सापडला मृतदेह

अकोला

महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याकडुन पार्किंग वसुली थांबवा रिपब्लिकन विद्यार्थी सेना अकोला ची मागणी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.