• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

झेडपीत शिवसेनेचे एकला चलो रे!

adil by adil
May 12, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
शिवसेना
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेली संभाव्य महाशिवआघाडी स्थापन होण्याची शक्यता आहे. तरीही आगामी जिल्हा परिषद निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे संकेत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची बैठक झाली. यामध्ये निवडणुकीतील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. ही निवडणूक कुणाच्याही मदतीशिवाय लढण्यावर एकमत झाले. पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही नेत्यांनी दिल्या.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणत्या समाजाची किती मते आहेत, याचे गणित मांडून उमेदवार निश्चित करण्यात येतात. आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत तुर्तास तरी शिवसेनेकडून सध्या तरी ‘एकला चलो रे’च्या अनुषंगाने पाऊले उचलण्यास प्रारंभ केल्याचे शनिवारी अकोल्यातील ‘सर्किट हाऊस’वर झालेल्या बैठकीत दिसून आले. यात ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सर्व सर्कलमध्ये बैठका घेण्यात येणार आहेत. आधी सर्व तालुका प्रमुखांनी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शाखा प्रमुखांच्या सर्कलनिहाय बैठका घ्याव्यात. बैठकांची प्रक्रिया ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील महिन्यात सातही तालुक्यात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी बैठका घेणार आहेत. सोबतच संभाव्य उमेदवारांची यादी, विधानसभा निवडणुकीत सर्कलनिहाय मिळालेली मते आणि जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेला किती मते मिळू शकतात, याच्या अंदाजाची माहिती संकलित करण्याची सूचना बैठकीत देण्यात आली. त्याचप्रमाणे ए, बी, सी यानुसार सर्कलचे विभाजन करा, वर्गिकरणानंतर कोणत्या सर्कलवर किती लक्ष केंद्रीत करायला हवे, हे लक्षात येणार आहे. त्यानुसार माहिती सादर करा, अशाही सूचना शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या गेल्या.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

बैठकीला शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार तथा जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, निवासी उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, दिलीप बोचे, बंडू ढोरे, मुकेश मुरुमकार, रवींद्र पोहरे, विकास पागृत, संजय शेळके, शाम गावंडे, रवींद्र मुर्तडकर, गजानन मानतकर आदी उपस्थित होते.

युती नसताना सेनेला फायदा

युती नसतानाच शिवसेनेचा राजकीय फायदा होतो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जनसंपर्कावर भर देऊन त्यांच्या अडचणी सोडवा, ग्रामीण भागातील प्रशासकीय कामे असल्यास थेट मला संपर्क करा, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा सल्लाही आमदार नितीन देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Tags: अकोलाशिवसेना
Previous Post

अकोट शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी निमित्य अभिवादन

Next Post

कणसांची बैलबंडी पेटवून रोष व्यक्त करीत शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्या प्रहारची मागणी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हारा

कणसांची बैलबंडी पेटवून रोष व्यक्त करीत शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्या प्रहारची मागणी

Our akola

महाराष्ट्र राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघाकडून भव्य नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया तथा दंत चिकित्सा शिबीर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.