हिवरखेड(बाळासाहेब नेरकर)-हिवरखेड गावातील विठ्ठल मंदिर मंगल सभागृह येथे ऊत्सव समितीचे वतीने गावातील प्रतीष्ठीत नागरीक आमंञीत लोकांचे ऊपस्तीतीत जलाराम बाप्पाचे मूर्ती पुजन होवून बाप्पा आरती करण्यात आली यावेळी समिती पदाधीकारी सर्व गूजराती समाजबाधंव यांचे मार्गदर्शनाखाली महाप्रसादाचे आयोजन होवून महाप्रसादासाठी सर्व गावकरी आमञीत होते* यामधे शेतकरी कष्टकरी व्यापारी पञकार व सगळ्यानी हजेरी लावून महाप्रसाद श्रवन केला.
समीतिचे पदाधिकारी मोहन मानसेता किरण सेदानी जितु कारीया कीशोर खीमानी विणोद अढीया तरुणसेठ तन्ना अनील सेदानी मूकेश खीमानी रतिलालजी गणाञा राजूअढीया संजय मानसेता वसानी बंधू विजुभाई मानसेता साई मेडीकल खीमाणी ईत्यादी संमाज बाधंव व ठानेदार तथा पञकार बांधव यांचे ऊपस्तितीत साजरी करण्यात आली.