• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ सर्वोतोपरी मदत करू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Editor by Editor
May 12, 2020
in Featured, अकोला जिल्हा, शेती
Reading Time: 1 min read
79 1
0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (दीपक गवई)- ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत मिळालीच पाहिजे.सरकारी पंचनाम्यावर मदत केली जाईल. शासकीय यंत्रणांची जबाबदारी आहे,त्यांनी सर्वांपर्यंत मदत पोचविली पाहिजे. दुष्काळात देणाऱ्या सर्व मदती हा ओला दुष्काळ समजून करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अकोला जिल्ह्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. फडणवीसांनी म्हैसपूर, चिखलगावला भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत अकोल्याचे खासदार संजय धोत्रे उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

फडणवीस म्हणाले, की ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीआहे.त्यामुळे दुष्काळाच्या काळात जी मदत शेतकऱ्यांना करतो,ती मदत आपल्याला शेतकऱ्यांना करायची आहे. मदतीबाबतचे जीआर लवकरच काढण्यात येतील.बांधावर जाऊन शेतकऱ्यांची पाहणी केली.विम्याचा वापर शेतकऱ्यांनी केलेला दिसतआहे.सोयाबीन,ज्वारी, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नुकसानीचा पंचनामा झाला नसला तरी चालेल,तुम्ही फक्त फोटो पाठविला तर त्याला मदत देण्यात येईल.जास्तीत जास्त दिलासादायक काम करू.६ नोव्हेंबरपर्यंत १००टक्के पंचनामे पूर्ण करणार आहे. मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही.पिकांची अवस्था खूप वाईट आहे.शासकीय यंत्रणा सक्षम असली पाहिजे. यंत्रणेची जबाबदारी म्हणून काम करा.सरकारी पंचनाम्यावर मदत करण्यात येईल.पिकवीम्याच्या पावती वरही शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. पावती नसली तरी पैसे देण्यात येतील. शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी काम करण्यात येतआहे. मदतीसाठी सोपी पद्धत अवलंबिण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईनद्वारे मदत पोचविण्यात येईल.मदतीचा ओघ सरकारकडून आजपर्यंतचा सर्वांत जास्त असेल.

Previous Post

उद्या मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर…अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची करणार पाहणी

Next Post

हिवरखेड येथे जलाराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
हिवरखेड

हिवरखेड येथे जलाराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी

तेल्हारा

तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना २५ हजार एकरी मदत द्यावी,अतुल ढोले यांची शासनाकडे मागणी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.