अकोट(सारंग कराळे)- अकोला जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकोट येथील छञपती शिवाजी महाराज चौक येथे दिवाळीच्या दिवशी एक दिवसीय अन्न त्याग आंदोलनाची सुरवात केली आज दिवाळीचा सना निमीत्त लोक घरी गोडधोड करून खातात पन एकीकडे पाहीले तर शेतकर्यांची परीस्थीती पाहीलीतर शेतकर्यांचा घरात एक दानाही नाही आला त्यामुळे शेतकर्यांना दिवाळी कशी साजरी करावी हा प्रश्न पडलेला असतांना युतीचे सरकार कुंभकर झोपेत आहे एकीकडे सरकारने निवडनूकीवर करोडो रूपये खर्च केल्याचे दिसत आहे आणी एकीकडे शेतकर्यांचे हे हाल सुरू असतांना सरकार मात्र शांत दिसत आहे…झोपलेल्या सरकारला जागे करन्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा वतीने जिल्हाप्रमुख तुषार पुंडकर यांनी दिवाळीचा दिवशी शेतकर्यांसाठी एक दिवस अन्नत्याग करून निषेध दर्षविला….आणी पंधरा दिवसाच्या आत जर शेतकर्यांची नुकसान भरपाई दिली नाहीतर प्रहार जनशक्तीपक्ष प्रहार स्टाईलने आंदोलन करेल याची शासनाने दखल घ्यावी हे इथे नमूद करन्यात आले…
प्रमुख मागन्या :-
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
अतिवुष्टीमुळे सोयाबीन ज्वारी मुग उळीद पिकाचे अतोनात नुकसान झालेआहे यासोबतच का़पुस फळबागा पचंनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली