बाळापूर(शाम बहुरूपे)- दि३ शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार नितीन देशमुख यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला असून यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय फार्म भरण्यासाठी उमेदवारासह केंद्रीय मंत्री संजय धोत्रे,जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश शिरवाळकर ,आमदार गोपिकीसन बाजोरिया,विधानसभा बाळापूर संपर्क प्रमुख अजित पाटणे,भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात,माजी शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, माजी उपजिल्हाप्रमुख सेवकराम, ताथोड,उपजिल्हाप्रमुखरवींद्र पोहरे, युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील,महिला जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, कमलाताई शर्मा,रेखाताई राऊत, प्रभावती करंजकर,माजी उपजिल्हाप्रमुख सुभाष धानोकर, माजी नगर परिषद उपाध्यक्ष करणसिंह ठाकूर, माजी तालुकाप्रमुख उमेशआप्पा भुसारी,युवासेना उपजिल्हाप्रमुख दीपक बोचरे, बाळापूर तालुकाप्रमुख संजय शेळके,पातूर तालुकाप्रमुख रवी मुर्तुडकर , शामराव शेलार, सुरेश शेलार,दत्ता धानोकर,रमेश लोहकरे महेंद्रसिंह ठाकूर ,प्रतिकांतशेठ शाह,भाजपा बाळापूर शहरप्रमुख प्रकाश श्रीमाळी, गजानन खरोडे ,युवासेना बाळापूर तालुकाप्रमुख महेश मोरे शिवसेना बाळापूर शहरप्रमुख आनंद बनचरे , व शिवसेना- भाजपा महायुतीचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते