मुंबई – शिवसेनेने अकोला जिल्ह्यात आपला पहिला उमेदवार नितीन देशमुख बाळापुर विधानसभा मतदार संघातून जाहीर केला असून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्वीकारला आहे. तर आज अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघ हा सेनेला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली होती .यात शिवसेने तर्फे एका नवख्या उमेदवाराचा हि उल्लेख होता मात्र नितन देशमुख यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने झुकते माप नितीन देशमुख यांना मिळाले असल्याने शिवसैनिकामध्ये आन्दाच वातावरण बघायला मिळत आहे